Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»*नागोठण्यातील ऐतिहासिक कमानिची तोडफोड; परवानगीशिवाय काम करणाऱ्यांवर कारवाईची मागणी*
ताज्या बातम्या

*नागोठण्यातील ऐतिहासिक कमानिची तोडफोड; परवानगीशिवाय काम करणाऱ्यांवर कारवाईची मागणी*

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 18, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*नागोठण्यातील ऐतिहासिक कमानिची तोडफोड; परवानगीशिवाय काम करणाऱ्यांवर कारवाईची मागणी*

प्रतिनिधी : सुदर्शन कोटकर

नागोठणे येथे अलीकडेच घडलेल्या एका घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना (ठाकरे गट)रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद दादा भोईर या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

त्यांनी सांगितले की, “जनतेने तुम्हाला शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे, वैयक्तिक किंवा इतर कोणत्याही पक्षाचे सदस्य म्हणून नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांवर शिवसेनेची जी भूमिका आहे – ती संघर्षाची आणि न्याय मिळवून देण्याची – ती कायम लक्षात ठेवावी.”

परवा घडलेल्या घटनेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, रिलायन्स कंपनीच्या अवजड वाहतुकीसाठी नागोठणे येथील एक ऐतिहासिक कमान कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तोडण्यात आली. या कामासाठी ना, ग्रामपंचायत, ना पंचायत समिती, ना जिल्हा परिषद किंवा शासन यांची कोणतीही मंजुरी घेण्यात आली होती.का

“नागोठणेकरांची ओळख पुसण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल, तर त्याविरोधात आम्ही ठामपणे उभे राहू. कायदेशीर प्रक्रिया न पाळता मनमानी करणाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पाहिजे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

या प्रकरणी स्थानिक नागरिकांमध्येही तीव्र नाराजी असून संबंधित कंपनीविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. पुढील काळात या मुद्द्यावर आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us