Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»चणेरा येथे भक्तिमय वातावरणात श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न…..
ताज्या बातम्या

चणेरा येथे भक्तिमय वातावरणात श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न…..

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 16, 2026Updated:April 17, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Screenshot
Share
WhatsApp Facebook Twitter

चणेरा येथे भक्तिमय वातावरणात श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न…..

प्रतिनिधी – सत्यप्रसाद आडाव चणेरा

रोहा तालुक्यातील चणेरा नाका येथे विक्रम मिनिडोर चालक–मालक संघटना, चणेरा–रोहा यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही गुरुवार, दिनांक १६ एप्रिल रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात आली. या धार्मिक सोहळ्याला परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.
या पूजेचा मान श्री व सौ. प्रचीती प्रदीप भोई या दांपत्यांना मिळाला. त्यांनी विधिवत पूजा करून उपस्थित भाविकांसाठी मंगलमय वातावरण निर्माण केले. याच निमित्ताने विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ, चणेरा यांचा सुरेल भजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. या भजन कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगून गेला आणि वातावरण अधिकच पवित्र व प्रसन्न झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सल्लागार, खजिनदार तसेच सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या समन्वय आणि नियोजनामुळे हा धार्मिक कार्यक्रम अत्यंत सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमामुळे सामाजिक ऐक्य आणि धार्मिक भावना अधिक दृढ झाल्याचे समाधान उपस्थितांनी व्यक्त केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us