Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»तळा नगरपंचायतीचा डॉ. आबेडकर जयंती दिनी दिव्यांग निधीचे वाटप
ताज्या बातम्या

तळा नगरपंचायतीचा डॉ. आबेडकर जयंती दिनी दिव्यांग निधीचे वाटप

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 15, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

तळा नगरपंचायतीचा डॉ. आबेडकर जयंती दिनी दिव्यांग निधीचे वाटप.

तळा- किशोर पितळे -तळा नगरपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती सकाळी ११वा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी नगराध्यक्षा माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे सर्व नगरसेवक सेविका यांच्या हस्ते प्रतिमेला महामानव घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.या जयंतीचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांना उत्पन्नाचे ५%दिव्यांग निधीचे वाटप व सफाई कामगार यांचा शाल श्री फळ गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उप नगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,नगरसेवीका अर्चना विजय तांबे,सारीका गवळी सामाजिक कार्यकर्ते विजय तांबे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे म्हणाले डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी गेली पाच वर्षे दिव्यांगनिधीवाटप,माजी सैनीक- पोलीस,माजी शिक्षक,७५वर्षावरील जेष्ठ नागरिकांना आदराने सन्मानित करण्याचा उपक्रम राबवीत असतो
यावेळी स्वच्छता कामगार यांना श्रीफळ,शाळ गुलाब पुष्प देऊन सन्मान केलाआहे.डॉ.आबेडकरांनी सर्वांनासर्व घटकांना न्याय मिळूनदिला आहे.त्यांनीलिहिलेल्याघटनेप्रमाणे देश चालतो आज दिव्यांग बांधवांना देखील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सन २५/२६ उत्पन्नाच्या ५%निधी चे वाटप करताना आनंद होतो आहे.हा तुमचा हक्क आहे. नगरपंचायत उत्पन्नात वाढ जशी होते त्याप्रमाणे लाभाची (निधी) रक्कम वाढत गेली आहे.असे सांगून नगरपंचायतीकडून सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देखील प्रयत्न केला जात आहे अग्नीशमन गाडी,सेफ्टी टँक साफ सफाई गाडी आली आहे. शहराला शोभून दिसेल अशी सुसज्ज नगरपंचायत इमारत लवकरच काम सुरू केले जाणार आहे असे सांगितले. यावेळी दिव्यांग संघटना अध्यक्ष किशोर पितळे (पत्रकार)यांनी डॉ बाबासाहेबआंबेडकर दिनी दिव्यांग निधी वाटप करून वेगळा उपक्रमाचा आदर्श इतरांपुढे ठेवला आहे. निधी वाटपाने दिव्यांग बांधवाना वापर वैयक्तिकखर्चासाठीकिंवाऔषधोपचारा साठी होणार आहे.दिव्यांगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे.समाजात सन्मानाने वागवले पाहिजे. दिव्यांग हा दिव्यांग नसून सुदृढ व्यक्ती दिव्यांग असते दिव्यांगा बरोबर ईश्वर एक वेगळी ताकद देत असतो माझ्या बांधवांनी मनातील न्युनगंड काढून टाकून दिव्यांगावर मात करीत छोटासाव्यवसाय,चरितार्थासाठी काम करावे असे मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रम सुत्रसंचालन विजय तांबे यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us