Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
  • रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.
  • युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
  • सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण
  • *रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
  • *नागोठणे पोलीस स्टेशनचे अमलदार लांगी दांपत्याच्या सुपुत्राचा वाढदिवस आश्रमशाळेत, विद्यार्थ्यांना वह्या-पेन व अन्नदान*
  • *आधार कार्ड बनवताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीने भोगावा लागतोय त्रास. *शाळेचा दाखल ग्राह्य धरावा जनतेची मागणी.
  • फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व आई फाऊंडेशन आयोजित स्वराज्य भूमी रायगड गौरव संमेलनात राज्यातील विविध क्षेत्रातील नामवंतांचा सन्मान
ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व आई फाऊंडेशन आयोजित स्वराज्य भूमी रायगड गौरव संमेलनात राज्यातील विविध क्षेत्रातील नामवंतांचा सन्मान

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 4, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व आई फाऊंडेशन आयोजित स्वराज्य भूमी


रायगड गौरव संमेलनात राज्यातील विविध क्षेत्रातील नामवंतांचा सन्मान

_’लागिरं झालं जी’ फेम संतोष पाटील व कामगारनेते राज पार्टे प्रमुख अतिथी_

राज्यातील विविध क्षेत्रातील तब्बल 42 नामवंतांचा सन्मान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व आई फाऊंडेशन आयोजित स्वराज्य भूमी रायगड गौरव संमेलनात करण्यात आला.

याप्रसंगी ‘लागिरं झालं जी’ फेम संतोष पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगारनेते राज पार्टे यांच्यासह संमेलनाध्यक्ष विनोदराव मोरे व संमेलनाध्यक्ष कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, रायगड जिल्हा अध्यक्ष राकेश खराडे, स्वागताध्यक्ष डॉ.बी.एन.खरात, उद्योजक संचालक उदय वाघेरे आदी मान्यवरांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील तसेच कोकणासह राज्यातील विविध क्षेत्रातील नामवंतांचा सत्कार महाड नांगलवाडी फाटयाजवळील सावित्रीपुलालगतच्या हॉटेल फाऊंटेन इनमध्ये एका दिमाखदार सोहळयात करण्यात आला.

याप्रसंगी पोलादपूरचे ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांना द ग्रेट जर्नालिझम आयकॉन पुरस्कार, मनसेचे कामगारनेते राज पार्टे यांना छ.शिवराय कर्तृत्वभूषण पुरस्कार, ग्रामपंचायत अधिकारी अनिल पवार यांना आदर्श ग्रामपंचायत सेवा पुरस्कार, ज्येष्ठ समाजसेविका कांचन बुटाला यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार, डॉ.विनोदराव मोरे यांना भारत समाज गौरव पुरस्कार, कृषीनिष्ठ शेतकरी भगवान अहिरे, आदर्श सरपंच पुरस्कार प्रमोद चव्हाण यांना तसेच महाडचे पत्रकार सुरेश शिंदे यांच्यासह अन्य विविध क्षेत्रातील नामवंतांना देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्याचे सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांना द ग्रेट जर्नालिझम नॅशनल आयकॉन पुरस्कार समृध्दी प्रकाशनचे संस्थापक आणि स्वागताध्यक्ष डॉ.बी.एन.खरात यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण

June 28, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us