Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»श्री लक्ष्मीनारायण मंदिर दैवज्ञ ब्राह्मण समाज तळे येथे चैत्रगौरी हळदी कुंकू समारंभ संपन्न.
ताज्या बातम्या

श्री लक्ष्मीनारायण मंदिर दैवज्ञ ब्राह्मण समाज तळे येथे चैत्रगौरी हळदी कुंकू समारंभ संपन्न.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 31, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

श्री लक्ष्मीनारायण मंदिर दैवज्ञ ब्राह्मण समाज तळे येथे चैत्रगौरी हळदी कुंकू समारंभ संपन्न.

तळा-किशोर पितळे- प्रतिवर्षा प्रमाणे श्रीलक्ष्मीनारायण मंदिर दैवज्ञ ब्राह्मण समाज तळे येथे चैत्रगौरी हळदी कुंकू समारंभ रविवार दि.२९मार्च२६रोजी महीला मंडळाच्या वतीने आयोजित पारंपरिक पद्धतीने करण्यात आला.भावी पिढीने याचा वसा पुढेचालवावा या उदात्त हेतूने केला जातो.
हिंदू धर्मात चैत्रगौरी हळदीकुंकू समारंभाला विषेश महत्त्व आहे. चैत्र शुद्ध तृतीयेला गौरी माहेरी येते आणि वैशाख शुक्ल अक्षय तृतीयेला सासरी जाते अशी पौराणिक कथा आहे.मराठी नववर्ष सुरु होते.वसंत ऋतू ची चाहूल लागते पानझडी होऊन नव्यानेझाडांना पालवी फुटते कोकीळाचे गान सुरु होते चैतन्य निर्माण होत असते हि निसर्गाची किमया आहे. म्हणजेच श्री लक्ष्मी चा वास असतो.हा सण स्त्री शक्तीचे प्रतीक असून तो वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनींकडून साजरा केला जातो. घरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा चैत्रगौरीची स्थापना केली जाते. गौरीला सुंदर साडी,दागिने घालून सजवले जाते आणि झोपाळ्यावर ठेवले जाते.या काळात महिला आपापल्या घरी चैत्रगौरीचे हळदीकुंकू आयोजित करतात.घरात चैत्रांगण (सुंदर रांगोळी) काढली जाते देवीला कैरीचीडाळ,कैरीचेपन्हे(सरबत) , हरभरे आणि फळांचा नैवेद्य विविध पदार्थ पक्वान्न बनवून दाखवला जातो.विवाहित महिलांना बोलावून त्यांची भिजेचे हरभरे (चणे)ओटी (खण-नारळ) भरली जाते.या कार्यक्रमात सर्व समाजभगीनीउपस्थितहोत्या.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us