Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
  • रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.
  • युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
  • सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण
  • *रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
  • *नागोठणे पोलीस स्टेशनचे अमलदार लांगी दांपत्याच्या सुपुत्राचा वाढदिवस आश्रमशाळेत, विद्यार्थ्यांना वह्या-पेन व अन्नदान*
  • *आधार कार्ड बनवताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीने भोगावा लागतोय त्रास. *शाळेचा दाखल ग्राह्य धरावा जनतेची मागणी.
  • फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»मा.आमदार श्री निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून तळे मराठी शाळेस एक संगणक संच भेट
ताज्या बातम्या

मा.आमदार श्री निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून तळे मराठी शाळेस एक संगणक संच भेट

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 31, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

मा.आमदार श्री निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून तळे मराठी शाळेस एक संगणक संच भेट

तळा -किशोर पितळे-मा.आमदार श्री निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून तळे मराठी शाळेस एक संगणक संच भेट देण्यात आले आहेत यावेळी भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष अॅड निलेश रातवडकर शहर अध्यक्ष राकेश कासार,यवा अध्यक्ष सुयोग बारटक्के मोरेश्वर गोरिवले यांच्या हस्ते रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळे मराठी येथे येऊन सन्मानपूर्वक भेट देण्यात आले यावेळी मुख्याध्यापिका सुप्रिया संदीप जामकर यांनी आतापर्यंत शाळेने केलेली शैक्षणिक प्रगती त्यामुळे शाळेचा वाढलेला पट याविषयी अधिकची माहिती दिली सर्वच शिक्षक मेहनत घेत असून दिवसेंदिवस शाळेची प्रगती वाढत आहे माननीय समाजसेवक कृष्णा महाडिक यांच्या माध्यमातून csr फंडातून लाखो रुपयांचा निधी मिळाला असून शाळेच्याभौतिक सुविधे सहित दगडी शाळेचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे मराठी शाळांना आमदार फंडातून संगणक देता येत नाही ही परंपरा आमदार डावखरे यांनी मोडीत काढले असून रायगड जिल्ह्यातील अनेक मराठी शाळांना संगणक संच पुरवले आहेततळातालुक्यातील एकमेव मराठी शाळेची निवड केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्कर गोळे उपाध्यक्षा वेदिका गोरीवले ,सर्व कमिटी सदस्य यांनी आभार व्यक्त केले यापूर्वी दुर्गवीर संस्थेने इंटर ऍक्टिव्ह बोर्ड दिला असून तळे मराठी शाळेत विद्यार्थी डिजिटल पद्धतीने शिक्षण घेत आहेत.त्यामुळे सन२६/२७ शैक्षणिक वर्षात विद्यार्थी पालक यांचा ओढा प्राथमिक
शाळेकडे वाढेल असा आशावादी विश्वास निर्माण झाला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण

June 28, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us