Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • तळा येथे ८० वा स्वातंत्र्य दिन व मुख्य शासकीयकार्यालयात ध्वजारोहण संपन्न.
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»राज्य»चंद्रपुर वनविभागातील सावली परिक्षेत्रा अंतर्गत उपक्षेत्र पाथरी येथील वाघाचा मृत्यु
राज्य

चंद्रपुर वनविभागातील सावली परिक्षेत्रा अंतर्गत उपक्षेत्र पाथरी येथील वाघाचा मृत्यु

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 25, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

चंद्रपुर वनविभागातील सावली परिक्षेत्रा अंतर्गत उपक्षेत्र पाथरी येथील वाघाचा मृत्यु

चंद्रपुर वनविभाग, चंद्रपुर अंतर्गत परिक्षेत्र सावली, उपक्षेत्र व नियतक्षेत्र पाथरी मधील वन कक्ष क्रमाक 298 राखीव वन मधिल दिनांक 23.03.2026 रोजी वाघाच्या शरिराचे काही अवयव कुजलेल्या अवस्थेत असल्याची व त्यातील काही अवयव काढुन ठेवल्या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यावर वनविभागाने तात्काळ दखल घेत क्षेत्राची पाहणी केली असता दुपारी सुमारे 12.00 वाजता मृत वाघाचे काही अवयव कुजलेल्या अवस्थेत असल्याचे दिसुन आले.
त्यातील काही अवयव घटनास्थळावरुन गहाळ असल्याचे दिसुन आले. त्यानुसार प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला असुन चंद्रपुर वनवृत्त, चंद्रपुर चे मा. मुख्य वनसंरक्षक श्री. आर.एम.रामानुजम (भावसे) यांच्या मार्गदर्शनात विभागीय वनअधिकारी, चंद्रपुर वनविभाग, चंद्रपुर श्री. राजन तलमले यांचे नेतृत्वात सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु) चंद्रपुर वनविभाग, चंद्रपुर श्री. वि.एस.तरसे, व वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) सावली श्री. विनोद सी. धुर्वे, यांचे चम्मु पुढील तपास करित आहे.
प्राथमिक चौकशी नंतर चार संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले असुन, मा. न्यायालय प्रथम श्रेणी-1, सावली यांनी दिनांक 24.03.2026 रोजी तिन दिवसाची वनकोठडी सुनावली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सुरु असुन सविस्तर अहवाल प्रसिदध करण्यात येईल. गुन्हे तपासकामी श्री. बंडु धोतरे NTCA प्रतिनिधी व श्री. मुकेश भांदकक्कर व श्री. उमेशसिह झिरे, WPSI प्रतिनीधी तसेच परिविक्षाधिन वनपरिक्षेत्र अधिकारी, श्री. दत्ता जाधव यांचे सहकार्य लाभले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने मोफत चष्मा वाटप.

August 9, 2026

शेताच्या बांधावर शेतकऱ्यांचा सन्मान; प्रगतशील शेतकऱ्यांचा रोहा प्रेस क्लबकडून गौरव!

August 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

तळा येथे ८० वा स्वातंत्र्य दिन व मुख्य शासकीयकार्यालयात ध्वजारोहण संपन्न.

August 15, 2026

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us