Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»खांब देवकान्हे विभागातील दहा दिवसांच्या गणपती बाप्पांना भक्तीमय वातावरणात निरोप.
ताज्या बातम्या

खांब देवकान्हे विभागातील दहा दिवसांच्या गणपती बाप्पांना भक्तीमय वातावरणात निरोप.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरSeptember 25, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

खांब देवकान्हे विभागातील दहा दिवसांच्या गणपती बाप्पांना भक्तीमय वातावरणात निरोप.

कोलाड (श्याम लोखंडे )

दहा दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जनाला पावसाची मोठी विश्रांती मिळाल्याने भक्तगण गणेश भक्तांनी बाप्पाचा जयजयकार करत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जय घोषात भक्तिमय वातावरणात खांब, देवकान्हे विभागातील अनंत चतुर्दशीच्या दहा दिवसांच्या सार्वजनिक आणि खासगी बाप्पांचे विसर्जन ढोल ताशे, खालू बाजा, तालावर वाजत गाजत व फटाक्यांच्या आतिषबाजीत तसेच हरिनामाच्या गजरात गुलालाची उधळण करत आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या भक्ती भावनेने निरोप दिला.

परिसरातील तसेच खांब देवकान्हे विभागातील ग्रामीण भागातील नागरिकांनी गणपतीपूर्वीच वीसर्जन घाट व जाणारा मार्ग तसेच तलाव व नदी परिसर स्वच्छता करण्यात आली होती. दुपारी चार वाजल्यानंतर वाजत गाजत, तर काही गुलाल उधळत, लेझिम, टाळ मृदुंग, ढोल ताशाच्या गजरात व वाजत गाजत श्री गणरायांचे विसर्जन करण्यासाठी गर्दी उसळली होती. एका मागुन एक काही ठिकाणी खाजगी बाप्पांपाठोपाठ घरगुती गणपती विसर्जनासाठी आपल्या परिसरातील नदी किनारी व तलाव ठिकाणी निघाले होते. तत्पुर्वी कोलाड पोलिस प्रशासनाच्या वतीने दुपारपासूनच कोलाड विसर्जन स्थळांकडे जाणारे मार्ग मोकळे रहावेत यासाठी मुबंई गोवा मार्गावरील सुकेळी खिंड ते तिसे तळवली भुवन तर काही ठराविक ठिकाणी गस्त घालण्यात आली त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर कोणतीही प्रकारे वाहतूक कोंडी अथवा बाप्पांच्या विसर्जन प्रसंगी अडथळा निर्माण होऊ नये यासाठी कडेकोट बंदोबस्त आणि नियंत्रण ठेवण्यात आले होते.

तर दहा दिवसांच्या गणपती बाप्पांच्या विसर्जनाला देखील वरून राजाची मोठी विश्रांती मिळाली त्यामुळे मोठा आनंदोत्सव साजरा करत महीला माता भगिनींनी फेऱ्यांची नाच गाणी म्हणत तसेच मनोभावे गीत गायन करत वाजत गाजत नाचत वयोवृद्धनासह बाल गोपल युवक युवती या सर्वांनी बाप्पांच्या विसर्जनात भक्तीचा आनंद लुटला.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us