Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»भानंगकोंड(वृंदावन)विभागातील दिड दिवसांच्या बाप्पांना वाजत गाजत भक्तीमय वातावरणात भावपुर्ण निरोप.
ताज्या बातम्या

भानंगकोंड(वृंदावन)विभागातील दिड दिवसांच्या बाप्पांना वाजत गाजत भक्तीमय वातावरणात भावपुर्ण निरोप.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरSeptember 16, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

भानंगकोंड(वृंदावन)विभागातील दिड दिवसांच्या बाप्पांना वाजत गाजत भक्तीमय वातावरणात भावपुर्ण निरोप.

प्रतिनिधी / तळा-किशोर पितळे 

तळा तालुक्यातील भानंगकोंड(वृंदावन)
विभागात सोमवारी १४ सप्टेंबर रोजी बाप्पांच्या आगमना पासून गावागावात मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते तर दिड दिवसांच्या ता.१५ रोजी बाप्पांना ढोल,ताशांच्या व खालू बाजाआणी टाळ,मृदुंगाच्या भजनाच्या गजरात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या,उंदीर मामा की जय जयकार करीत लहान थोर मंडळी भक्तगणांनी आपल्या लाडक्या आवडत्या बाप्पाला मोठया भक्तिमय वातावरणात मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी निरोप दिला. यावेळी गावातील लहान थोर तसेच महीला भगिनी यांनी विसर्जन स्थळांवर मोठी गर्दी करीत सर्वाना सुखी ठेव,धंदा उद्योगात बरकत दे शेती भाती चांगली बहरू दे.अशी विनंती करीत भक्तीमय वातावरणात जड अंत:करणाने भावपूर्ण निरोप दिला.गणपती विसर्जनासाठी आठ दहा दिवसांपूर्वीच येथील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन गणरायांचे आगमन होणार असल्याने गावातील व विसर्जन स्थळांवर विशेष व्यवस्था आणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती.तर विशेष विसर्जन घाटांची आणि ते मार्गावर ठिकाणी ग्रामस्थ नागरिकांनी स्वच्छता करण्यात आली होती.तसेच निर्माल्य विसर्जनासाठी मोठा खड्डा करून निर्माल्या पासून सेंद्रिय खत होईल याउद्देशाने व पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केला आहे हा संदेश दिला आहे गणपती उत्सव प्रथमदिनी लहान थोर ग्रामस्थ नागरीक माता भगिनींनी भजन,नाच गाण्यांचा आनंद लुटला मंगळवारी सायंकाळी वाजत गाजत, गुलालाची उधळत न करता,टाळ मॄदुंग,ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत श्री गणरायांचे विसर्जन करण्यासाठी गर्दी उसळली होती.एका मागुन एक घरगुती गणपती विसर्जनासाठी नजिकच्या तलाव ठिकाणी निघाले होते. तर पावसाच्या विश्रांतीत बाप्पाला मोठ्या उत्साहात आणि आनंदाने भक्तीमय वातावरणात निरोप दिला. भक्तगणांनी बाप्पानो हळूहळू चाला मुखाने मोरया बोला, गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या उंदीर मामा की जय असे गजर करीत तलावात तर काही ठिकाणी नदीवर भावपुर्ण आणि भक्तीमय वातावरणात गणरायांचे विसर्जन केले

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us