Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»मुरुडमध्ये शांतता कमिटीची सभा उत्साहात
ताज्या बातम्या

मुरुडमध्ये शांतता कमिटीची सभा उत्साहात

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरSeptember 2, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*मुरुडमध्ये शांतता कमिटीची सभा उत्साहात

प्रतिनिधी / राजीव नेवासेकर

*आगामी येणाऱ्या गोकुळाष्टमी, गोपाळ काला, गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर मुरुडमध्ये शांतता कमिटीची सभा तहसीलदार आदेश डफळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सदस्य विघ्नेश माळी,ज्योती नागावकर, पंचायत समिती सभापती निलेश घाटवळ,उपसभापती अश्विनी जंगम, सदस्य गणेश नाक्ती, विस्तार अधिकारी प्रसादमाळी, नगरपरिषद नगरसेवक,मुख्याधिकारी सचिन बच्छाव, पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंताअजित सांगळे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत बेलोसे, महावितरण अधिकारी, आगार प्रमुख चिन्मय आंबवकर,
पोलिस पाटील, सर्व समाज अध्यक्ष,
मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
आगामी सण शांतते मध्ये पार पडावे याबाबत सूचना देण्यात आल्या. आपल्या गावामध्ये कोणी काही अनुचित प्रकार करत असेल तर त्याबाबतची माहिती पोलीस ठाणे येथे देण्यात यावी. मिरवणूक मार्गबाबत काही अडचणी असतील तर त्या सामोपचाराने सोडवाव्यात. तसेच आपल्या गावातील मंदिर मस्जिद पुतळे दर्गे यामध्ये सीसीटीव्ही व सुरक्षा रक्षक यांची नेमणूक करावी व इतर सूचना देण्यात आल्या. मा. जिल्हाधिकारी सो यांचे कडील होमस्टे, हॉटेल, लॉजस बाबतचे आदेश बाबत सूचना दिल्या.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us