|| श्री स्वामी समर्थ ||
||जय जय स्वामी समर्थ||
*मुरुड-डोंगरी येथील त्रिशा ताई पाटील यांच्या खाजगी श्री स्वामी समर्थ मठाचा २१ वा वर्धापनदिन उत्साहात
मुरुड प्रतिनिधी
* पहाटे पासून पूजा अर्चा महाअभिषेक आरती भूपाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन ताई यांनी स्वतः केले होते.
* हजारों भाविकांनी घेतला दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला
*श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेप्रमाणे मुरुड तालुक्यातील डोंगरी येथे गुरू माऊली त्रिशा ताई यांनी स्थापन केलेल्या श्री स्वामी समर्थ मठाचा २१ वा वर्धापनदिन मोठय़ा भक्ति भावात साजरा करण्यात करण्यात आला.
—————————————-
डोंगरी येथे स्वतः हा मठ श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्थापन करण्याचां आम्हाला आदेश केला होता. या स्वामी समर्थ महाराज कृपांकित पावन झालेल्या मठाची अनुभूती लाखो लोकांनी घेतली आहे आणि यापुढे ही अजून घेतील यांची ग्वाही आम्ही देतो. ज्या स्थानावर आपण येऊन निर्धास्त होतो असे हे श्रींचे एकमेव स्थान म्हणजे स्वयंभू डोंगरी येथील श्री स्वामी समर्थ मठ !
-सौ.त्रिशाताई दत्तात्रेय पाटील
डोंगरी मठ संस्थापिका गुरुमाऊली
____________________________________