Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
  • रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.
  • युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
  • सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण
  • *रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
  • *नागोठणे पोलीस स्टेशनचे अमलदार लांगी दांपत्याच्या सुपुत्राचा वाढदिवस आश्रमशाळेत, विद्यार्थ्यांना वह्या-पेन व अन्नदान*
  • *आधार कार्ड बनवताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीने भोगावा लागतोय त्रास. *शाळेचा दाखल ग्राह्य धरावा जनतेची मागणी.
  • फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»*नागोठणे शहरात खासदार श्री धैर्यशील पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*
ताज्या बातम्या

*नागोठणे शहरात खासदार श्री धैर्यशील पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 23, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*नागोठणे शहरात खासदार श्री धैर्यशील पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*

प्रतिनिधी सुदर्शन कोटकर

नागोठणे भारतीय जनता पार्टी तर्फे खासदार श्री धैर्यशील दादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन नवनियुक्त नागोठणे शहराध्यक्ष श्री गणेश चंद्रकांत घाग यांच्या नेतृत्वात सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबविण्यात आले.
प्रमुखाने शहराध्यक्ष श्री गणेश चंद्रकांत घाग यांनी रायगड चे राज्यसभा खासदार तथा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष श्री धैर्यशील ( दादा ) पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शहराच्या वतीने शुभेच्छा दिल्या आणि दादांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी ग्रामदेवता आई श्री जोगेश्वरी माता चरणी प्रार्थना केली.
त्यानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन डॉ.श्री कोकणे हॉस्पिटल मध्ये रुग्णांना फळ वाटप केले व सदर रुग्ण लवकर बरे होऊन घरी जावे यासाठी प्रार्थना केली.
यावेळी शहराध्यक्ष श्री गणेश घाग, माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री किशोर भाई म्हात्रे , तालुका सरचिटणीस आनंद लाड, महिला मोर्चा अध्यक्षा सौ अपर्णा सुटे, तालुका क्रीडा संयोजक श्री शेखर गोळे, नागोठणे महिला मोर्चा अध्यक्षा सौ संज्योती लाड, श्री धनराज उमाळे, श्री तीरथ पोलसानी, श्री विवेक रावकर, श्री सिराज पानसरे,माजी शहराध्यक्ष श्री सचिन मोदी, श्री विठोबा माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
दुपारी शहराध्यक्ष श्री गणेश घाग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर शिबिर घेऊन उत्तम शिकून आदर्श नागरिक व्हा असे आवाहन केले.
त्यानंतर सायंकाळी ठीक 4 वाजता शहराध्यक्ष श्री गणेश घाग हे सकल हिंदु समाज आयोजित विराट हिंदु महासंमेलनासाठी पुर्णवेळ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र गेली 10 ते 12 दिवस मेहनत घेत होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण

June 28, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us