Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»*नालासोपारा – तळा एस् टी बस सेवा सुरू करण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई,ची मागणी. *तालुका तळा संलग्न कुणबी युवा चे निवेदन!
ताज्या बातम्या

*नालासोपारा – तळा एस् टी बस सेवा सुरू करण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई,ची मागणी. *तालुका तळा संलग्न कुणबी युवा चे निवेदन!

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 25, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*नालासोपारा – तळा एस् टी बस सेवा सुरू करण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई,ची मागणी.
*तालुका तळा संलग्न कुणबी युवा चे निवेदन!

प्रतिनिधी / किशोर पितळे

नालासोपारा- तळा -नालासोपारा थेट एस्. टी बस सेवा पूर्ववत व नियमित सुरू करण्याकरिता दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी नालासोपारा एस् टी बसस्थानक येथे कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा तालुका तळा*, कुणबी युवा तळा* यांच्या नेतृत्वाखाली विविध गावचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (MSRTC)*
अध्यक्ष यशवंत शिंदे,माजी उपाध्यक्ष महादेव कुंभेकर युवा अध्यक्ष विजय घाडगे आणि युवा सरचिटणीस देविदास बांद्रे यांच्या प्रमुख उपस्थित हस्ते वाहतूक नियंत्रक घोडे साहेब व श्रीम. राऊत यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.
तळा तालुक्यातील बहुसंख्य चाकरमानी हे वसई विरार, नालासोपारा,उपनगरात ठाणे अशा महानगरात नोकरीस आहेत.दर आठवडा महीन्यातून आपल्या गावी येत असतात व मोठ्या सणासुदीला काळात कुटुंबासह येत जात असतात. आणी नियमितपणे इतर प्रवासी जात असतात. सद्यस्थितीत ही बंद केल्याने प्रवाशांना मोठी कसरतकरावी लागतेतसेच खाजगी गाड्याचा आधार घेऊन अधिक भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे त्यामुळे या बस ची नितांत गरज आहे.आणी उत्पन्न देणारी आहे.”बहुजन हिताय बहुजन सुखाय” या ब्रीद वाक्याचा लाभ सार्थकी लागेल तरी कायमस्वरूपी बस सुरू करण्याची मागणीकुणबी समाजोन्नती संघ मुंबई व शाखा तळाचे वतीने निवेदन देण्यात आले या प्रसंगी कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ पवार आणि ज्येष्ठ समाज बांधव नथुराम गंभीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us