Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»समाज संघटीत रहाणे ही काळाची गरज असुन सामाजिक विकास होतो…डॉ. नंदकुमार राजपुरकर.
ताज्या बातम्या

समाज संघटीत रहाणे ही काळाची गरज असुन सामाजिक विकास होतो…डॉ. नंदकुमार राजपुरकर.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 24, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

समाज संघटीत रहाणे ही काळाची गरज असुन सामाजिक विकास होतो…डॉ. नंदकुमार राजपुरकर.

प्रतिनिधी / किशोर पितळे

दैवज्ञ (सोनार) समाज मुरुड दैवज्ञ भवन येथे विचार समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन २३आँगस्ट२६ रोजी करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणेडॉ.नंदकुमार द्वा.राजपुरकर होते समवेत सुर्यकांत विरकर महाड, किशोर पितळे पत्रकार तळाअध्यक्ष प्रदीप र.राजपुरकर, महीलाअध्यक्ष वासंतीताई उमरोठकर, माजी अध्यक्ष दीपक राजपुरकर विचार मंचकावर उपस्थित होते. यावेळी ज्ञाती बांधवांना मार्गदर्शन करताना डॉ. राजपुरकर म्हणाले कि दैवज्ञ समाज मुरुड यांनी मिटींग बोलावून विखुरलेल्या समाज बांधवांना जमा केले.या माध्यमातून प्रत्येक ज्ञाती बांधवांची तोंड ओळख झाली. दैवज्ञ भवन उभे करून एका छता आणून आपले पांरपारीक सण उत्सव कै.नाना शंकर शेठ पुण्यस्मरण सोहळा साजरा करीत आहोत समाज संघटीत राहिला तर आपल्या कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. युनीटी असणे आवश्यक आहे.आपला समाज सुसंस्कृत आहे. उच्च कुळात मोडला जातो.आपले संस्कार संस्कृती जपली पाहिजे.मुलीचे विवाह समाजातील मुलाशीच करा. आई वडीलांनी मुलांना पटवून द्या. एखाद वेळी मुलीच्या पगाराचे पँकेज थोडे जास्त असेल मुलाचे कमी असेल त्याचे संस्कार वर्तणूक बघीतले पाहिजे त आपल्या अटी कमी केल्या तर दोन कुटुंबाचे स्नेहबंध जुळून येतील.दुसऱ्या समाजातील मुली किंवा मुलगे वाईट असतील असे नाही पण फरक पडतो. आपण दिलेले सामाजिक संस्कार आणी जात यामुळे आपल्या संस्कार च्या मुलींचा स्विकार करतात. प्रत्येक मुलींना शहरा ठिकाणी मोठ्या पगाराचा मुलगा पाहिजे सर्व सोयी युक्त खोली पाहिजे.मुलांची वय वाढतात याचा देखील विचार केला पाहिजे.मग रुरल भागातीलमुलांनी करायचे काय? दिवसेंदिवस घटस्फोट प्रकरणे वाढलेली दिसत आहेत. मुलांच्या शिक्षणामुळे करीअर च्या विचारात आणी अधिक पँकेजच्या मोहजालात गुंतुन न जाता २४/२६ वयात विवाह करा.अनेक उदाहरणाचे दाखले दिले.समाज संघटीत असेल तर सामाजिक विकासातून प्रगती होते. असे महत्त्वपुर्ण मौलिक मार्गदर्शन केले यावेळी किशोर पितळे. सुर्यकांत विरकर ,वासंती उमरोठकर यांनी समाज प्रबोधन जनजागृती वर मार्गदर्शन केले. महिलांसाठी वैवाहिक समस्या बद्दल प्रश्रोत्तरा नंतर एका महीलेला लकी ड्राँ काढण्यात आली. हि पैठणी स्मिता संजय पोतदार विजेत्या ठरल्या उपस्थित मान्यवरा चे हस्ते देण्यात आली या कार्यक्रमाला दैवज्ञ समाज बांधव भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते चहापाना नंतर कार्यक्रमाची सागंता झाली.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us