Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»श्री चंडीका देवीचा जागर सप्ताह मोठ्या उत्साहात भक्तीभावाने संपन्न.
ताज्या बातम्या

श्री चंडीका देवीचा जागर सप्ताह मोठ्या उत्साहात भक्तीभावाने संपन्न.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 22, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

श्री चंडीका देवीचा जागर सप्ताह मोठ्या उत्साहात भक्तीभावाने संपन्न.

प्रतिनिधी / तळा-किशोर पितळे

ग्रामदेवता श्री चंडीका देवी सप्ताह श्रावण शुध्द प्रतिपदा ते सप्तमी पर्यंत गेली शतकाहून अधीक काळ दैवज्ञ ( सोनार)समाज जागर सप्ताह पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याची प्रथा आहे. कालपरत्वे बदल होत गेला असला तरी भावभक्तीने उत्साहाने ती आज पर्यंत जपली आहे.या काळात रोज रात्री हरी भजन व सप्तमी च्या रात्री अहोरात्र भजन सेवा करून पहाटे भजन,भूपाळी काकडारती,आरती करून देवीला(मुखवटा)भजन करीत समाजाच्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरात आगमन करून षोडशोपचार पुजा, एकादशणी,अभिषेक,पुण्यहवाचन,
श्री लक्ष्मी नारायण वस्त्रालंकार,महा आरती,महाप्रसाद,रात्री शेजारती करण्यात आला.यावेळी यजमान सौ.व श्री गिरीश विनायक वेदक यांच्या हस्ते करण्यात आले.सदर सप्ताहात ज्ञाती बांधवा समवेत बाजारपेठेतील भजन सेवेकरी सहकार्याने समाज अध्यक्ष सुहास वावेकर,सचिव हर्षद वेदक, खजीनदार राजेश वेदक, विश्वस्त, सल्लागार यांच्या नियोजनबद्ध आयोजनाने उत्साहात सप्ताह संपन्न झाला.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us