Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • *तळा शहरातील पुसाटीवाडी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला.शिवसेनेचा मोठा धक्का!
  • केळघर रस्त्याला झाडाझुडुपांचा विळखा : सार्वजनिक बांधकाम खाते अपघाताची वाट बघतेय काय ? * वाहनचालक व प्रवासी वर्गाचा सवाल
  • विकासाला विरोध नाही,मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे : नथूराम माळी * दिघी बंदर विस्तार जनसुनावणीत शेतकऱ्यांनी मांडल्या हरकती : प्रलंबित भूसंपादनाचा प्रश्न ऐरणीवर
  • रोह्यात श्रावणी सोमवारी शिवभक्तांची एकदिवसीय परिक्रमा; पंचक्रोशीतील शिवमंदिरांना जलाभिषेक
  • रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा.विज्ञान लँब चे थाटात उद्घाटन.
  • मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगड पालकमंत्री निवड होताच कोलाड मध्ये शिवसैनिकांचा जल्लोष फटाके फोडून साजरा केला आनंदोत्सव
  • मुरुडच्या कौस्तुभ आरेकर याचा स्वातंत्र्यदिनी विशेष सत्कार
  • नांदगावच्या आयुष हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»*तळा शहरातील पुसाटीवाडी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला.शिवसेनेचा मोठा धक्का!
ताज्या बातम्या

*तळा शहरातील पुसाटीवाडी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला.शिवसेनेचा मोठा धक्का!

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 18, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*तळा शहरातील पुसाटीवाडी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला.शिवसेनेचा मोठा धक्का!

पुसाटीवाडी ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.

प्रतिनिधी / किशोर पितळे –

तळा नगरपंचायत हद्दीतील पुसाटीवाडी येथे राष्ट्रवादी हा गेली२५वर्षे बाले किल्ला समजला जातो त्या पुर्वी शेकाप चा बालेकिल्ला गणला जात होता मात्र तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे वाढते वर्चस्व व विकास कामाचा झंझावात पाहता शिवसेनेने शहरासह ग्रामीण भागातील केलेला विकासाभिमुख कार्यपद्धतीवर प्रेरीत होऊन ग्रामस्थ, महिला मंडळ तसेच मुंबईकर मंडळातीलकार्यकर्त्यांनी एकमताने निर्णय घेऊन१६आँगस्ट रोजी भगवा हातात घेऊन “जय शिवाजी जय भवानी” जयघोष करीत जाहीर प्रवेश केला.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला असून,बालेकिल्ला पुर्ण ढासळला आहे.

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.भरतशेट गोगावले यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करीत,तळा शहरप्रमुख राकेश वडके यांच्या मार्गदर्शना खाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.यावेळीदक्षिण रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर,माजी जिल्हा प्रमुख रवी मुंढे, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुसाटीवाडी मंडळातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.यामध्ये मंडळ अध्यक्ष जयेश कातुर्डे, उपाध्यक्ष लक्ष्मण भांडे, सेक्रेटरी रामचंद्र कुळे, निलेश शिंदे, नितीन भांडे, तेजस भांडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले.पुसाटीवाडी तील या सामूहिक पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी ची जमीन सरकलीआहे तळा नगरपंचायत परिसरातील राजकीय समीकरणांवर चर्चा रंगली आहे.आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला मिळालेला हा प्रतिसाद राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

पुसाटीवाडीचा भगवा प्रवेश तळ्याच्या राजकारणात किती मोठा बदल घडवणार?असा कानोसा ऐकायला मिळत आहे

 

 

जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी भरतशेट गोगावले यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास वाढत असल्याचे सांगत, गावागावांत शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद ही त्याचीच पावती असल्याचा दावा केला. कार्यक्रमाला तालुकाप्रमुख प्रद्युम्न ठसाळ, शहरप्रमुख राकेश वडके, जिल्हा कोअर कमिटी सदस्य लीलाधर खातू, युवासेना उपजिल्हाप्रमुख रितेश मुंढे, नगरसेवक नेहा पांढरकामे, नरेश सुर्वे, सिराज खाचे, नगरसेविका सुरेखा पवार, नगरसेवक मंगेश पोळेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

केळघर रस्त्याला झाडाझुडुपांचा विळखा : सार्वजनिक बांधकाम खाते अपघाताची वाट बघतेय काय ? * वाहनचालक व प्रवासी वर्गाचा सवाल

August 18, 2026

विकासाला विरोध नाही,मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे : नथूराम माळी * दिघी बंदर विस्तार जनसुनावणीत शेतकऱ्यांनी मांडल्या हरकती : प्रलंबित भूसंपादनाचा प्रश्न ऐरणीवर

August 18, 2026

रोह्यात श्रावणी सोमवारी शिवभक्तांची एकदिवसीय परिक्रमा; पंचक्रोशीतील शिवमंदिरांना जलाभिषेक

August 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

*तळा शहरातील पुसाटीवाडी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला.शिवसेनेचा मोठा धक्का!

August 18, 2026

केळघर रस्त्याला झाडाझुडुपांचा विळखा : सार्वजनिक बांधकाम खाते अपघाताची वाट बघतेय काय ? * वाहनचालक व प्रवासी वर्गाचा सवाल

August 18, 2026

विकासाला विरोध नाही,मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे : नथूराम माळी * दिघी बंदर विस्तार जनसुनावणीत शेतकऱ्यांनी मांडल्या हरकती : प्रलंबित भूसंपादनाचा प्रश्न ऐरणीवर

August 18, 2026

रोह्यात श्रावणी सोमवारी शिवभक्तांची एकदिवसीय परिक्रमा; पंचक्रोशीतील शिवमंदिरांना जलाभिषेक

August 18, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us