Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा.विज्ञान लँब चे थाटात उद्घाटन.
  • मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगड पालकमंत्री निवड होताच कोलाड मध्ये शिवसैनिकांचा जल्लोष फटाके फोडून साजरा केला आनंदोत्सव
  • मुरुडच्या कौस्तुभ आरेकर याचा स्वातंत्र्यदिनी विशेष सत्कार
  • नांदगावच्या आयुष हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा
  • रायगडचे पालक मंत्री भरतशेट गोगावले झाल्याने शिवसेना वतीने तळा येथे आनंदोत्सव साजरा.
  • *नदीत केमिकलयुक्त द्रव्य सोडल्याने खळबळ; सोलमवाडी ग्रामस्थांची तक्रार, तहसील प्रशासनाकडून चौकशीची शक्यता*
  • खांब ज्ञानांकुर इंग्लीश स्कूल मध्ये ८० वा स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा.
  • लेझीमच्या तालावर दुमदुमला एम. डी. एन. इंटरनॅशनल स्कूलचा स्वातंत्र्यदिन सोहळा; देशभक्तीने भारावले वातावरण
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»मुरुडच्या कौस्तुभ आरेकर याचा स्वातंत्र्यदिनी विशेष सत्कार
ताज्या बातम्या

मुरुडच्या कौस्तुभ आरेकर याचा स्वातंत्र्यदिनी विशेष सत्कार

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 17, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

मुरुडच्या कौस्तुभ आरेकर याचा स्वातंत्र्यदिनी विशेष सत्कार

कोर्लई,ता.१७(राजीव नेवासेकर)

आपट्याच्या पानावर बॅंकेचा लोगो तयार करून विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या मुरुडचा सुपुत्र
कौस्तुभ पांडुरंग आरेकर याचा तहसीलदार आदेश डफळ यांनी स्वातंत्र्य दिनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत नागरिक सत्कार सोहळ्यात नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देण्यात येऊन करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनी सालाबाद प्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्राविण्य प्राप्त गुणवंतांचा व नागरिकांचा सत्कार मुरुड तालुक्यातील अग्रगण्य नागरिक, प्रतिनिधी यांचे हस्ते करण्यांत आला . सत्कार कार्यक्रमांत मुरुड शहरातील सर.एस.ए. हायस्कूलचा माजी विद्यार्थी जे .जे. इन्स्टिट्युट ऑफ अप्लाईड आर्ट मुंबई येथे शिकत असताना राजाराम बापू सहकारी बँक लि.पेठ, कऱ्हाड यांनी त्यांच्या बँकेला लोगो मिळविण्यासाठी सांगितले असता त्या कॉलेज मधील शंभर विद्यार्थ्यांनी आपले लोगो सादर केले असता कौस्तुभ पांडुरंग आरेकर मुरुड जंजिरा याच्या आपट्याच्या पानाच्या लोगोची निवड करून बँकेने १,००,००० /- रुपयाचे पारितोषिक जाहीर करण्यांत आले. मुरुड जंजिरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांचे हस्ते त्याचा स्वातंत्र्यदिनी यथोचित सत्कार करण्यात आला.कौस्तुभच्या या यशाचे मुरुड शहरासह तालुक्यातून विशेष अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा.विज्ञान लँब चे थाटात उद्घाटन.

August 17, 2026

मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगड पालकमंत्री निवड होताच कोलाड मध्ये शिवसैनिकांचा जल्लोष फटाके फोडून साजरा केला आनंदोत्सव

August 17, 2026

नांदगावच्या आयुष हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा

August 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा.विज्ञान लँब चे थाटात उद्घाटन.

August 17, 2026

मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगड पालकमंत्री निवड होताच कोलाड मध्ये शिवसैनिकांचा जल्लोष फटाके फोडून साजरा केला आनंदोत्सव

August 17, 2026

मुरुडच्या कौस्तुभ आरेकर याचा स्वातंत्र्यदिनी विशेष सत्कार

August 17, 2026

नांदगावच्या आयुष हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा

August 17, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us