Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा.विज्ञान लँब चे थाटात उद्घाटन.
  • मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगड पालकमंत्री निवड होताच कोलाड मध्ये शिवसैनिकांचा जल्लोष फटाके फोडून साजरा केला आनंदोत्सव
  • मुरुडच्या कौस्तुभ आरेकर याचा स्वातंत्र्यदिनी विशेष सत्कार
  • नांदगावच्या आयुष हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा
  • रायगडचे पालक मंत्री भरतशेट गोगावले झाल्याने शिवसेना वतीने तळा येथे आनंदोत्सव साजरा.
  • *नदीत केमिकलयुक्त द्रव्य सोडल्याने खळबळ; सोलमवाडी ग्रामस्थांची तक्रार, तहसील प्रशासनाकडून चौकशीची शक्यता*
  • खांब ज्ञानांकुर इंग्लीश स्कूल मध्ये ८० वा स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा.
  • लेझीमच्या तालावर दुमदुमला एम. डी. एन. इंटरनॅशनल स्कूलचा स्वातंत्र्यदिन सोहळा; देशभक्तीने भारावले वातावरण
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»नांदगावच्या आयुष हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा
ताज्या बातम्या

नांदगावच्या आयुष हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 17, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

नांदगावच्या आयुष हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा

कोर्लई,ता.१७(राजीव नेवासेकर)

मुरुड तालुक्यातील नांदगावच्या आयुष हॉस्पिटल, नूतन कॉलेज ऑफ नर्सिंग आणि रायगड इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन (RINE) यांच्या संयुक्त विद्यमाने भारत देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मुरुड येथील इंडियन कोस्ट गार्ड येथील डॉ.जेकब प्रमुख पाहुणे म्हणून तर आयुष हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. गौरेंद्र गौडुहान, आयुष हॉस्पिटलचे एम.डी. डॉ. अनिल गोस्वामी, RINE चे प्राचार्य श्री. प्रकाश, तसेच आयुष हॉस्पिटल व नर्सिंग महाविद्यालयांचे सर्व अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे तसेच हॉस्पिटल आणि महाविद्यालयांच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली. देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे डॉ .जेकब यांनी सांगून विद्यार्थ्यांनी देशभक्ती,शिस्त,जबाबदारी आणि राष्ट्रसेवेची भावना आपल्या जीवनात जोपासावी.असे आवाहन केले.
आयुष हॉस्पिटल उत्कृष्ट वैद्यकीय व नर्सिंग टीमच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्यसेवा पुरवून समाज आणि राष्ट्राची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्याचप्रमाणे संस्थेची नर्सिंग महाविद्यालये दर्जेदार आरोग्य शिक्षण देऊन राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्यासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे आयुष हॉस्पिटल मुख्य कार्यकारी अधिकारी गौरेंद्र गौडुहान यांनी सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा.विज्ञान लँब चे थाटात उद्घाटन.

August 17, 2026

मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगड पालकमंत्री निवड होताच कोलाड मध्ये शिवसैनिकांचा जल्लोष फटाके फोडून साजरा केला आनंदोत्सव

August 17, 2026

मुरुडच्या कौस्तुभ आरेकर याचा स्वातंत्र्यदिनी विशेष सत्कार

August 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा.विज्ञान लँब चे थाटात उद्घाटन.

August 17, 2026

मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगड पालकमंत्री निवड होताच कोलाड मध्ये शिवसैनिकांचा जल्लोष फटाके फोडून साजरा केला आनंदोत्सव

August 17, 2026

मुरुडच्या कौस्तुभ आरेकर याचा स्वातंत्र्यदिनी विशेष सत्कार

August 17, 2026

नांदगावच्या आयुष हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा

August 17, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us