Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»निलेश घाटवळ यांच्या हस्ते नांदगावच्या आदर्श केंद्र शाळेत डिजिटल लॅबचे उद्घाटन
ताज्या बातम्या

निलेश घाटवळ यांच्या हस्ते नांदगावच्या आदर्श केंद्र शाळेत डिजिटल लॅबचे उद्घाटन

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 16, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

निलेश घाटवळ यांच्या हस्ते नांदगावच्या आदर्श केंद्र शाळेत डिजिटल लॅबचे उद्घाटन

कोर्लई,ता.१६(राजीव नेवासेकर)

भारत देशाच्या 80 व्या.स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मुरुड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या आदर्श केंद्रशाळा,नांदगाव नं. १ शाळेत तालुका पंचायत समितीचे सभापती निलेश घाटवळ यांच्याहस्ते इंग्रजी लॅब (संगणक कक्ष)चे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे सभापती निलेशजी घाटवळ यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच डिजिटल लॅब विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे तसेच याचा सर्वतोपरी वापर करण्यात यावा.असे सांगितले .
पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी, दळवी सर,माळीसर,सरपंच सेजल घुमकर,उपसरपंच मेघा मापगावकर, सदस्य वैशाली रणदिवे,जितू दिवेकर नितीन पवार,
अस्लम हलडे,योगेश जायस्वाल,गणेश गाणार, गजानन मुंबईकर तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वृषाली जोशी,उपाध्यक्ष मिलिंद राऊत,सदस्य विश्वास गिरनेकर,स्नेहल शेळके ग्रामसेवक म्हात्रे, तलाठी नांदगाव सर्व पालक वर्ग,ग्रामस्थ शाळेतील मुख्याध्यापक हेमंत नांदगावकर,पदवीधर शिक्षक अश्विन राठोड,उपशिक्षक नितेश राऊत,सिद्धी ठाकूर पंचायत समिती साधन व्यक्ती चेतन पाटील, मिलिंद पाटील आदी.मान्यवर उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us