Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
  • शेताच्या बांधावर नाविन्यपूर्ण प्रयत्नशील शेतकऱ्यांचा तळा प्रेस क्लब कडून सन्मान !
  • प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने मोफत चष्मा वाटप.
  • कोलाड उड्डाण पुलावरून ट्रेलर पलटी, संरक्षण कठड्यांचे अभाव,सुदैवाने कोणतेही जीवित हानी नाही,
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»म्हसळा पोलीस स्टेशन डायल नं ११२ बाबत प्रतीष्ठीतांना मार्गदर्शन करण्यात आले
ताज्या बातम्या

म्हसळा पोलीस स्टेशन डायल नं ११२ बाबत प्रतीष्ठीतांना मार्गदर्शन करण्यात आले

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 6, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*म्हसळा पोलीस स्टेशन डायल नं ११२ बाबत प्रतीष्ठीतांना मार्गदर्शन करण्यात आले

प्रतिनिधी -श्री.रविंद्र लाड.

*म्हसळा पोलीस ठाणे येथे आज दि. 06/08/2026 रोजी 13.30 वाजता म्हसळा पोलीस स्टेशन डायल 112 चे अनुषंगाने म्हसळा शहर हद्दीमधील प्रतिष्ठित लोकांची मिटिंग घेण्यात आली. सदरवेळी आम्ही त्यांना खालील विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले*.
1. *अमली पदार्थाच्या विळख्यामध्ये सापडलेल्या व्यक्तींबाबत माहिती प्राप्त करणे, अमली पदार्थ खरेदी-विक्री करणाऱ्याच्या बाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना अवगत करणे* .
2. *Child हेल्पलाईन no
1098.यावर संपर्क
करणे.
3.)* *सायबर क्राईम विषयी
थोडक्यात माहिती देऊन
विविध प्रकारचे सायबर
क्राईम,घ्यावे लागणार्या
उपाययोजना*,toll
free no १९३०*.

4.) *ट्राफिक नियमांचे पालन करणे, हायवेवर हेल्मेट सक्ती केलेला असून त्याची पोलिसांकडून प्रभावी अंमलबजावणी करत असल्याचे सांगितले*.
5). *अवैध धंद्यांबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देणे*.
6). *कामाच्या ठिकाणी लैंगिक सतवणूक होत असेल तर तात्काळ पोलिसांना संपर्क करण्याबाबत मार्गदर्शन केले*.
7.) *डायल 112 वर emergency वर तात्काळ कॉल करणे*
*तरी सदर मिटिंग करिता शहरातील अनेक प्रतिष्ठित हजर होते.या वेळी म्हसळा पोलीस निरीक्षक श्री.राजेंद्र जाधव यांनी उत्तम असे मार्गदर्शन केले.यावेळी अमीत महामुणकर, संतोष ऊध्दरकर,बाळा म्हात्रे, प्रसाद बोर्ले, कौस्तुभ करडे,नगर सेविका सौ.राखी करंबे,संतोष घडशी,शुशांत लाड,अजय करंबे,निनु घोसाळकर, उपस्थित होते*.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026

शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!

August 10, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us