Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
  • शेताच्या बांधावर नाविन्यपूर्ण प्रयत्नशील शेतकऱ्यांचा तळा प्रेस क्लब कडून सन्मान !
  • प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने मोफत चष्मा वाटप.
  • कोलाड उड्डाण पुलावरून ट्रेलर पलटी, संरक्षण कठड्यांचे अभाव,सुदैवाने कोणतेही जीवित हानी नाही,
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»*तुला रस्त्यावर चालणे मुश्किल करेन… कसा धंदा करतोस ते मी बघतो…पिकअप गाडी चालकाला वाहतूक पोलिसाची धमकी*
ताज्या बातम्या

*तुला रस्त्यावर चालणे मुश्किल करेन… कसा धंदा करतोस ते मी बघतो…पिकअप गाडी चालकाला वाहतूक पोलिसाची धमकी*

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 3, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*तुला रस्त्यावर चालणे मुश्किल करेन… कसा धंदा करतोस ते मी बघतो…पिकअप गाडी चालकाला वाहतूक पोलिसाची धमकी*…

या संदर्भात विचारणा केली असता माजी सभापती रविंद्र लाड यांच्याशी वाहतुक पोलिसाची उध्दटगिरीची भाषा*….

प्रतिनिधी /रविंद्र लाड.

*म्हसळा :दि. 14 जुलै रोजी माणगाव ईथुन श्रीवर्धन या ठिकाणी भाडे असल्याने MH 06 CP 1998 या क्रमांकाची सफेद रंगाची पिकअप घेऊन चालक मुकेश पवार हे भाडे घेऊन गेले होते, उशीर झाला असल्याने श्रीवर्धन मधून पुन्हा परतीचा प्रवास करीत असताना रात्री 1 वाजता म्हसळा चेकनाक्यावर पिकअप थांबवुन फोटो काढून म्हसळा वाहतुक पोलीस यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता वाहन चालक मुकेश पवार, रा. माणगाव याला एक हजार रुपयाचे चलन दंड आकारण्यात आला यामुळे चालक पवार हे भयभीत होऊन माजी सभापती रविंद्र लाड यांच्याशी संपर्क केला व घडलेला घटनाक्रम सांगुन मी दिवसाला पाचशे ते सहाशे रु कमवणारा एक हजार रुपये कुठून भरणार मी गरीब असुन माझे प्रपंच आहे अशी व्यथा मांडली, या संदर्भात माजी सभापती रविंद्र लाड यांनी दि. 2 ऑगस्ट रोजी म्हसळा वाहतूक पोलीस यांना विचारणा केली लाड यांना उध्दटगिरीची भाषा वापरून पिक अप चालक मुकेश पवार यांना देखील अरेरावीची भाषा वापरून तु कुणाकडे पण जा.. तुला रस्त्यावर चालणे मुश्किल करेन.. तु कसा धंदा करतोस तेमी बघतो अशी धमकी वजा भाषा वापरण्यात आली*.

*दि.2 ऑगस्ट रोजी पुन्हा पिकअप आडवुन फोटो काढले व तुला फाईन भरावाच लागणार व तु कुणाला पण सांग, तु कसा धंदा करतोस तेच बघतो.. अशी असभ्य भाषा वापल्याने त्याते मला संपर्क केला,मी स्वतः वाहतुक पोलिस यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता मला कुणाशीही बोलायचे नाही.. असे उद्धट भाषा वापराली.. हे किती योग्य आहे. या संदर्भात मी पोलिस अधीक्षक यांना भेटणार आहे*.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026

शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!

August 10, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us