Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»आंतरराष्ट्रीय बाँक्सिंग चँम्पियनशिप२०२६मधे चैतन्य पितळे चमकला.तालुक्यात रोवला मानाचा तुरा
ताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय बाँक्सिंग चँम्पियनशिप२०२६मधे चैतन्य पितळे चमकला.तालुक्यात रोवला मानाचा तुरा

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 3, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

आंतरराष्ट्रीय बाँक्सिंग चँम्पियनशिप२०२६मधे चैतन्य पितळे चमकला.तालुक्यात रोवला मानाचा तुरा

तळा -किशोर पितळे-(प्रतिनिधी)

काठमांडू,नेपाळ येथेझालेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय मिक्स बाँक्सिंग चँम्पियनशिप २०२६ स्पर्धेत तळा रायगड येथील कु.चैतन्य स्मिता योगेश पितळे यांनी सिल्व्हर मेडल (रौप्य पदक) प्राप्त करून पुन्हा एकदा शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. इयत्ता नववी तील विद्यार्थी असून लहानपणा पासून कराटे बाँक्सिंग ची आवड असल्याने त्याने अँकेडमीतून सराव केला.त्यासाठी लागणारी आर्थिक मदत व मार्गदर्शन आई ने पुरवली यापूर्वी काठमांडू येथे झालेल्या एशियन चँम्पियन शिप मधे त्याने रौप्य पदक प्राप्त केले होते. त्याने तळा तालुक्याचे नांव मोठे करून दैवज्ञ ब्राह्मण सोनार समाजाचे नांव उंचावले आहेकु.चैतन्यची जिध्द,चिकाटी, मेहनत हे त्याच्या यशाचे खरे गमक आहे. ईच्छाशक्ती प्रबळ असेल तर यशाची शिखरे गाठता येतात हा युवा पिढी पुढे आदर्श निर्माण केलाआहे. त्याचे समाज बांधव, मित्र मंडळी,विविध स्तरावरून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us