Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»मंडळ अधिकारी रविकांत जाधव यांच्या अटके विरोधात रायगड महसूल कर्मचाऱ्यांचा एल्गार; बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा- जिल्हाध्यक्ष भूषण विश्वासराव पाटील *
ताज्या बातम्या

मंडळ अधिकारी रविकांत जाधव यांच्या अटके विरोधात रायगड महसूल कर्मचाऱ्यांचा एल्गार; बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा- जिल्हाध्यक्ष भूषण विश्वासराव पाटील *

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 25, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*मंडळ अधिकारी रविकांत जाधव यांच्या अटके विरोधात रायगड महसूल कर्मचाऱ्यांचा एल्गार; बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा- जिल्हाध्यक्ष
भूषण विश्वासराव पाटील *

प्रतिनिधी /तळा किशोर पितळे

पेण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मंडळ अधिकारी रविकांत जाधव यांना करण्यात आलेल्या अटकेचा निषेध करत रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच रवीकांत जाधव यांच्यावरील कारवाईचा फेरविचार करावा, अन्यथा जिल्हाभर बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूषण विश्वास पाटील व सरचिटणीस प्रवीण वरंडे यांच्या स्वाक्षरीने सादर करण्यातआलेल्या निवेदनात दिला आहे.
मंडळ अधिकारी रविकांत जाधव यांनी शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून थेट अटक करण्यात आल्याचा निषेध करण्यात आला आहे.महाराष्ट्र जमीन महसूल संहिते नुसार महसूल अधिकाऱ्यांनी केलेल्या शासकीय कामकाजाबाबत कारवाई करण्यासाठी ठरावीक कायदेशीर प्रक्रिया असून तिचे पालन झाले नसल्याचा दावा संघटनेनेकेला आहे.संघटनेनेजिल्हाधिकाऱ्यांकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. रविकांत जाधव यांच्यावरील अटकेचा फेरविचार करून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी आणि भविष्यात महसूल अधिकाऱ्यांवर अशा प्रकारे थेट गुन्हे दाखल करून अटक करण्याच्या घटना टाळाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, २६ जुलै २०२६ रोजी दुपारपासून लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार असून, मागण्यांची पूर्तता न झाल्यास २७ जुलै २०२६ पासून रायगड जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करतील,असा इशाराही संघटनेने दिला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us