Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»कै. नारायण पांडुरंग गोरे गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांकडुन शैक्षणिक साहित्य व छत्री वाटप
ताज्या बातम्या

कै. नारायण पांडुरंग गोरे गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांकडुन शैक्षणिक साहित्य व छत्री वाटप

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 24, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

कै. नारायण पांडुरंग गोरे
गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांकडुन शैक्षणिक साहित्य व छत्री वाटप.

प्रतिनिधी / रवींद्र लाड 

म्हहळा: दि. १८ जुलै रोजी कै. नारायण पांडुरंग गोरे गुरुजी यांच्या स्मरणार्थ तसेच स्मृतिदिना निमित्ताने माजी विद्यार्थी यांच्या कडून शालेय विद्यार्थाना छत्री व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात गुरुजींनी दिलेली शिकवण, उत्तम ज्ञान, तसेच सत्कर्माची भावना, या मुळे आम्ही घडलो,यशस्वी झालो, तसेच तुम्ही देखील उत्तम शिकवण घ्या, गुरुजींचा आदर करा, आणि उद्याचे यशस्वी नागरीक बना असे माजी विद्यार्थी यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना सांगितले, गुरुजींवर प्रेम करणारी आजी-माजी सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील सर्व माजी विद्यार्थ्यांनी सहभागातून भेट वस्तु म्हणुन विद्यार्थ्यांना शैक्षाणिक साहित्य व छत्री वाटप करण्यात आले. आपल्याच गावाची सुपुत्री कुमारी तन्वी शर्मिला रमेश काते हीने नुकतीच वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून समाजात लोकांच्या आरोग्यासाठी पूर्णप्रयत्नाने आपल्या आयुष्याची सुरुवात करत आहे. या आनंदाच्या क्षणी शाळेबद्दल असणारे प्रेम, जिव्हाळा लक्षात घेता गावातील उद्योजक, दानशूर व्यक्तिमत्त्व रमेश विठोबा काते यांच्या कडून शाळेला कपाट भेट म्हणून देण्यात आला.तसेच रायगड जिल्हा परिषद केलटे शाळेला देखील कपाट देण्यात आला, दातृत्वाबद्दल रायगड जिल्हा परिषद शाळा कोकबळ,घुम, केलटे या शाळेच्या सर्व शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांनी आभार व. व्यक्त केले.या शैक्षणिक उपक्रमात सर्व मान्यवरांनी पुढाकार घेतला. यावेळी उपस्थित नंदकुमार महाडिक, रविंद्र लाड,विजय लटके, दत्तात्रय लटके, पांडुरंग खेडेकर,गणपत सावंत, राजेंद्र मीरगळ,भरत भट्टीकर,निळेस मागविले, सुहास महागावकर,श्रीधर काते, मधुकर काते,सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच
कुमारी तन्वी शर्मिला रमेश काते यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us