Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
  • शेताच्या बांधावर नाविन्यपूर्ण प्रयत्नशील शेतकऱ्यांचा तळा प्रेस क्लब कडून सन्मान !
  • प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने मोफत चष्मा वाटप.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»माध्यमिक विद्यामंदिर रातवड येथे चार हजार सीड बॉल लागवड उपक्रम संपन्न
ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यामंदिर रातवड येथे चार हजार सीड बॉल लागवड उपक्रम संपन्न

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 16, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

माध्यमिक विद्यामंदिर रातवड येथे चार हजार सीड बॉल लागवड उपक्रम संपन्न

रोहा (समीर बामुगडे)

छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित माध्यमिक विद्यामंदिर रातवड येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा व पर्यावरण पूरक सीड बॉल लागवड कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला
सदर माध्यमिक विद्यामंदिर रातवडच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच चार हजार सीडबॉलची लागवड लागवड करण्यात आली
या पर्यावरण पूरक उपक्रमासाठी इंदापूर वन विभागाचे वनपाल राजमाने, वनरक्षक वैशाली भोर, अशोक पोहकडे, आमीना मनेर निलेश नाईकवडे तसेच रातवड हायस्कूलचे पालक शिक्षक संघाचे सदस्य प्रणिता साटम, जानवी शिंदे, अमोल जाधव, राम येलकर इत्यादी उपस्थित होते
सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कदम यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरामध्ये करंज, आवळा, आंबा, जांभूळ या वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले करण्यात आली.
यावेळी वनविभागाचे वनपाल श्री राजमाने म्हणणाले की सीड बॉल म्हणजे काय? पर्यावरणाला सीड बॉलचे फायदे तसेच जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धन सीडबॉल च्या माध्यमातून कसे राखले जाते याची माहितीदेऊन घरच्या घरी सीड बॉल कसे बनवावे या बाबत उपयुक्त माहिती दिली

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संतोष कदम यांनी अध्यक्षीय मनोगतात असे म्हटले की आपण निसर्गाचा भाग आहोत ही भावना मनात ठेवून पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे तसेच पर्यावरण वाचविण्यासाठी आपण काय काय करू शकतो समाज म्हणून पर्यावरणाबाबत आपली भूमिका काय याबाबत अनमोल माहिती दिली त्यानंतर शाळेच्या परिसरामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना मार्फत सुमारे चार हजार सीडबॉल लावण्यात आले
यावेळी पर्यावरण प्रमुख भिवा पवार सर तसेच
विद्यालयातील शिक्षक डॉ. शारदा निवाते,राजेंद्र भगत, श्रीकृष्ण गरधे, बाळासाहेब गायकवाड,रजनी ऐत,
शिक्षकेतर कर्मचारी प्रदीप लांगी, राज पतारे उपस्थित होते
या उपक्रमाचे छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोशी, सरचिटणीस डॉ निलेशजी रेवगडे, शालेय समिती अध्यक्ष सुनील पाटील, यांनी या पर्यावरण पूरक उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे असून पर्यावरण समृद्ध राहील असे उपक्रम दरवर्षी पर्यावरणाचे जतन, संगोपण संवर्धन होईल असे उपक्रम दरवर्षी करावेत असे सांगण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शारदा निवाते यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us