*पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
तळा किशोर पितळे:
पोलिओ मुक्त रायगडसाठी लसीकरण मोहिमेचा शुभारंभप्राथमिक आरोग्य केंद्र तळा येथे २८ जून २६ रोजी चंद्रकांत रोडे उपनगराध्यक्ष यांचे हस्ते करण्यात आला.त्याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ गजेंद्र मोधे.LHV सविता पाटील नरेश नांदगावकर HA पल्लवी शिंदे BCM किशोरी करंजे ANM, नुतन ठिगळे BF, विलास तडवी MPW ,
नेहा तावडे आशा सेविका सर्व अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते. २०२६सालातील पहिलीच पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. ०ते५वर्षे वयोगटातील११०६ बालके होती.त्यापैकी१०४० बालकांना डोस देण्यात आले.एकही बालकलसीकरणा पासून वंचित रहाणार नाहीयाचीजिल्हा प्रशासनानेसुचना दिल्या होत्या.त्यामुळे पोलिओ मुक्त रायगड लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राने कंबर कसली होती आरोग्य उपकेंद्र,ग्रामीण रुग्णालयात, सार्वजनिक ठिकाणी एस टी बस स्थानक आगार,बांधकाम वस्ती, आदिवासी पाड्यावर दुर्गम भागात जाऊन लसीकरण डोस दिले.पुढील टप्प्यात स्वयंसेवीका
आरोग्य कर्मचारी,आशा सेविका
अंगणवाडी सेविका घरभेटी देऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्याचा शोध घेऊन लस दिली जाणार आहे.