Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
  • रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.
  • युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
  • सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण
  • *रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
  • *नागोठणे पोलीस स्टेशनचे अमलदार लांगी दांपत्याच्या सुपुत्राचा वाढदिवस आश्रमशाळेत, विद्यार्थ्यांना वह्या-पेन व अन्नदान*
  • *आधार कार्ड बनवताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीने भोगावा लागतोय त्रास. *शाळेचा दाखल ग्राह्य धरावा जनतेची मागणी.
  • फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»भर पावसात बाहे येथे घराची संरक्षण भिंत कोसळली,घर मालकाचे मोठे नुकसान.
ताज्या बातम्या

भर पावसात बाहे येथे घराची संरक्षण भिंत कोसळली,घर मालकाचे मोठे नुकसान.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 25, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

भर पावसात बाहे येथे घराची संरक्षण भिंत कोसळली,घर मालकाचे मोठे नुकसान.

कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील मौजे बाहे येथील मोल मजुरी करणारे शंकर अंबाजी देवकर यांच्या घरालगत असलेली संरक्षण भिंत सोमवार, मंगळवार आली बुधवार झालेल्या जोराच्या पावसामुळे बुधवारी पहाटेच्या सुमारास पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या नाल्याच्या पाण्याचा मोठा गुरुळ लागल्याने ती कोसळली मात्र सुदैवाने कोणतीही हानी झाली नसून ही भिंत कोसळल्याने देवकर यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

सदरच्या घटनेची सविस्तर माहिती अशी की बाहे गावचे रहिवाशी मोल मजुरी करणारे शंकर अंबाजी देवकर यांचे राहते घर टेकडीवर अधांतरी असल्याने या घराची येत्या पावसाळ्यात कोसळल्याची भीती मनात येत असल्याने त्यांनी स्व.खर्चाने व कुंटुंब समावेत मेहनतीने घराला संरक्षण मिळावे म्हणून मागील में महिन्या अखेर ही भिंत जांभा दगड सिमेंट मध्ये जवळपास पन्नास हजार रुपये खर्च करून पक्की बांधण्यात आली होती अशी माहिती घर मालक शंकर देवकर यांनी दिली असून सोमवार,मंगळवार,आणि बुधवारी जोरदार पावसाने हजेरी लावली त्यात घरा शेजारील पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या नाल्याला अचानक गुरुल पडला आणि त्याचे पाणी घराचे आणि संरक्षण भिंतीचे बांधकामात घुसल्याने ही भिंत पडली असल्याचे सांगितले.

तर पावसात अचानक संरक्षण भिंत कोसळली ही माहिती गावचे पोलीस पाटील मनोज थिटे आणि ग्रामस्थ यांनी पाहणी करत सदरील अधिकारी वर्गाला माहिती दिली.तर चिल्हे तलाठी सजाचे तलाठी रोहित राजने यांनी या घटनेची माहिती घेत याचा पंचनामा करून नुकसानग्रस्त घर मालक यांना योग्य ती मदत करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे तलाठी रोहित राजने यांनी सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण

June 28, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us