Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»तळा डंपिंग ग्राऊंडची “ऐशी कि तैशी.”तहसील कार्यालय रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य. *दुर्गंधी युक्त वासाने नाक मुठीत धरून जावे लागते.
ताज्या बातम्या

तळा डंपिंग ग्राऊंडची “ऐशी कि तैशी.”तहसील कार्यालय रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य. *दुर्गंधी युक्त वासाने नाक मुठीत धरून जावे लागते.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 25, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

तळा डंपिंग ग्राऊंडची “ऐशी कि तैशी.”तहसील कार्यालय रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य. *दुर्गंधी युक्त वासाने नाक मुठीत धरून जावे लागते.

तळा -:नझीर पठाण:-तळा दुर्गासागर धरणाजवळ डंपिंग ग्राऊंडचा कचरा तहसील कार्यालयाचे रस्त्यावर टाकला असून दुर्गंधी पसरली आहे. कार्यालय जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरुन जावे लागत आहे. पावसाने संपूर्ण रस्त्यावर आला असून कुजण्याची क्रिया जलद होत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. आरोग्यावर परिणाम होत आहे. राणेचीवाडी अंबेळीयेथे शासनाच्या निधीतूनडंपिंग ग्राऊंडची शेड,कचरा घनकचरा विलगीकरण,विघटन प्रक्रिया सामुग्री व्यवस्था झालेली असूनही धरणाच्या जवळील डंपिंग ग्राऊंड हलवण्यासाठी मुहुर्त कधी लागणार?गेली कित्येक वर्षे असणाऱ्या डंपिंग ग्राऊंड बाबतीत अनेक लेखी तक्रारी आहेत याधरणाच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातोधनकचऱ्यामुळे पाणी दुषीत होत आहे कचरा जाळून हवाप्रदुषण, होते आहे दुर्गंधी याचा आरोग्यावर होत आहे याबाबत अनेक तक्रारी असून देखील सुस्त नगरपंचाय तीला जाग कधी येणार?खुर्चीत बसलेल्या मुख्याधिकारी यांनी डंपिंग ग्राऊंडवर जावून पहाणी करावी असा सतंप्त सवाल नागरिक करीत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us