Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या वेदांत भोसले कुटुंबियांना शासनाने दिला आर्थिक मदतीचा हात.
ताज्या बातम्या

वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या वेदांत भोसले कुटुंबियांना शासनाने दिला आर्थिक मदतीचा हात.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 16, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या वेदांत भोसले कुटुंबियांना शासनाने दिला आर्थिक मदतीचा हात.

तळा –किशोर पितळे-
दि.९मे२६रोजी अवकाळी पडलेल्या पावसाने तळा तालुक्यातील फळशेत गावातील १४वर्षीय कु.वेदांत भोसले याचे ९मे २६ रोजी वीज पडली त्यात जागीच मृत्यू झाला.तळा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून सात्वंन केले आणी लवकरात लवकर शासनाकडून मदत करण्याचे आश्वासन दिले.आणी सेवेशी तत्पर मा.तहसीलदार स्वाती पाटील यांनीदि.१२मे२६रोजी पंचायत समिती उपसभापती रवीशेठ मांडवकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास मोरे यांच्या हस्ते संबंधीत कुटुंबाला रु.४००,०००/- मदतीचा हात दिला.तळा तालुक्यात घडलेली दुर्घटना अतिशय ह्लदयद्रावक आहे हसत खेळत आसलेला वेदात काळाच्या पडद्याआड गेला संपूर्ण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला.तालुक्यातून देखील शोक व्यक्त केला जात आहे. इयत्ता ८वीत शिकत असलेला वेदांत हुशार होता भविष्याची स्वप्ने रंगवीत असताना व आई वडीलांची इच्छा पुर्ण करणारा होता.पण नियतीने अचानक घाला टाकून सर्व काही हिरावून नेले.या कुटुंबावर पडलेला दुखा:चा डोंगर सावरता येण्यासारखे नाही.वेंदातच्या जाण्याने मित्र गमावला, शाळेने विद्यार्थी गमावला समाजाने भविष्यातील एक सक्षम नागरिक गमावला आहे.असा शोक व्यक्त केला जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us