Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • तळा येथे ८० वा स्वातंत्र्य दिन व मुख्य शासकीयकार्यालयात ध्वजारोहण संपन्न.
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»वनविभाग माणगाव खैर माफियाचा केला फार्दाफश!
ताज्या बातम्या

वनविभाग माणगाव खैर माफियाचा केला फार्दाफश!

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 9, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

वनविभाग माणगाव खैर माफियाचा केला फार्दाफश!

रोहा समीर बामुगडे

माणगाव तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर खैर सोलिव लाकुड वाहतूक करत असताना बुधवार सायंकाळी 8.19 वाजण्याच्या सुमारास वनविभागाच्या पथकाने कारवाई केली.यात टाटा 1916 टेम्पो क्रमांक DD.01.AC.9590 आणि खैर सोलिव माल 11.400घ.मी.किंमत 69309/- रुपये व वाहन अंदाजे किंमत 1800000/- रुपये एकूण 1869309/- रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी नदीम अहमद रा.वापी वलसाड राज्य गुजरात चालक यांच्यावर वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत अधिक माहिती अशी की मा. उपवसंरक्षक रोहा व सहाय्यक वनंरक्षक रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल यांच्या आदेशान्वये वनपाल इंदापूर व वनरक्षक कुशेडे यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून बुधवारी सायंकाळी 8.19 वा. टाटा 1916 टेम्पो क्रमांक DD.01.AC.9590 मौजे विघवली मुंबई गोवा महामार्गावर थांबवून तपासले असता त्यामधे खैर सोलिव लाकडे विनापरवाना आढळून आली संबंधित वाहनावर वनविभागाच्या पथकाने कारवाई करत वनक्षेत्रपाल माणगाव यांचे कार्यालय येथे वाहन मालासह जप्त करून आणली.ही कारवाई मा. उपवसंरक्षक रोहा डॉक्टर शैलेंद्रकुमार जाधव व साहाय्यक वनसंरक्षक रोहा पांढरकामे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल माणगाव प्रशांत शिंदे यांच्या आदेशान्वये, वनपाल इंदापूर सुजित राजमाने,वनरक्षक कुशेडे अजिंक्य कदम, वनमजूर विठ्ठल दिघे इत्यादी टीम ने रात्र गस्त करत असताना कारवाई केली.पुढील तपास वनक्षेत्रपाल माणगाव करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

तळा येथे ८० वा स्वातंत्र्य दिन व मुख्य शासकीयकार्यालयात ध्वजारोहण संपन्न.

August 15, 2026

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

तळा येथे ८० वा स्वातंत्र्य दिन व मुख्य शासकीयकार्यालयात ध्वजारोहण संपन्न.

August 15, 2026

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us