Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • अलिबागचे सुप्रसिद्ध हॉटेल फुलोरा – गेली ४० हून अधिक वर्षे चवीची परंपरा जपत!
  • स्फूर्ती प्रतिष्ठान रोहा व भैरवीनाथ क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मालसई येथे वृक्षारोपण
  • पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
  • रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.
  • युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
  • सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण
  • *रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
  • *नागोठणे पोलीस स्टेशनचे अमलदार लांगी दांपत्याच्या सुपुत्राचा वाढदिवस आश्रमशाळेत, विद्यार्थ्यांना वह्या-पेन व अन्नदान*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»भातसई येथे आई महादेवी उत्सवात पारंपरिक गळ टोचण्याच्या कार्यक्रमास भाविकांची गर्दी
ताज्या बातम्या

भातसई येथे आई महादेवी उत्सवात पारंपरिक गळ टोचण्याच्या कार्यक्रमास भाविकांची गर्दी

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 2, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

भातसई येथे आई महादेवी उत्सवात पारंपरिक गळ टोचण्याच्या कार्यक्रमास भाविकांची गर्दी

रोहा (शैलेश गावंड)
रोहा नजीकच्या भातसाई या गावा मध्ये दरवर्षी प्रमाणे या वेळी सुद्धा दिनांक १ एप्रिल रोजी आई महादेवी आणि श्री धावीर महाराज यांच्या उत्सवा निमित्त यात्रा भरली होती यावेळी काही भक्त गण पाठी ला लोखंडी गळ टोचून घेतात त्यातील एका भक्त गणा ला सुमारे दोन मजले उंची वरील एका आडव्या लाकडी खंबा ला लटकून एक फेरी मारली जाते या पूर्वी पाच फेऱ्या मारल्या जात असत आश्चर्य म्हणजे दोन लोखंडी गळ पाठी मधे टोचून सुद्धा जराही रक्त येत नाही आणि कोणताही त्रास जाणवत नाही त्या मुळे हा चमत्कार पाहण्या साठी लांबून लांबून भक्तगण या उत्सवास गर्दी करीत असतात
या वेळी सुद्धा खूप गर्दी झाली होती अतिशय उत्तम प्रकारे नियोजन करून हा उत्सव मंदिर कमिटी आणि ग्रामस्थानी पार पडला

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

अलिबागचे सुप्रसिद्ध हॉटेल फुलोरा – गेली ४० हून अधिक वर्षे चवीची परंपरा जपत!

June 30, 2026

स्फूर्ती प्रतिष्ठान रोहा व भैरवीनाथ क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मालसई येथे वृक्षारोपण

June 30, 2026

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

अलिबागचे सुप्रसिद्ध हॉटेल फुलोरा – गेली ४० हून अधिक वर्षे चवीची परंपरा जपत!

June 30, 2026

स्फूर्ती प्रतिष्ठान रोहा व भैरवीनाथ क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मालसई येथे वृक्षारोपण

June 30, 2026

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us