Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»जिध्द,चिकाटी,आत्मविश्वास असेल तर धेय्य साध्य होते–मित्तल वावेकर.
ताज्या बातम्या

जिध्द,चिकाटी,आत्मविश्वास असेल तर धेय्य साध्य होते–मित्तल वावेकर.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 30, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

जिध्द,चिकाटी,आत्मविश्वास असेल तर धेय्य साध्य होते–मित्तल वावेकर.
दैवज्ञ ब्राह्मण समाज कर्तृत्ववान भगीनीचा सत्कार .

तळा -किशोर पितळे-तळे दैवज्ञ ब्राह्मण समाज महीला मंडळाच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा उद्योग क्षेत्र व शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण केलेल्या कर्तृत्वाने उंच भरारी घेतली असून त्यांचा यथोचित सन्मानाचे आयोजन ८ मार्च जागतिक महीला दिनाचे औचित्य साधून शनिवार २८मार्च२६ रोजी करण्यात आले होते. यावेळी सत्कार मुर्ती सौ.हर्षदा प्रदीप कल्याणकर- टेकाळे (उद्योग क्षेत्र)व सौ. मित्तल सुहास वावेकर (शिक्षण क्षेत्र)महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी आयोजित राज्यस्तरीय मराठी ऑलंपियाड स्पर्धेत मितल सुहास वावेकर (रायगड जिल्हा परिषद शाळा तळे मराठी, ता.तळा यांनी राज्यात८वा क्रमांक संपादन करून तळा तालुक्याचे व समाजाचे नांव उज्ज्वल केले आहे तसेच हर्षदा प्रदीप कल्याणकर (ओंकार टेकाळे.) शिक्षण- B. Tech (Electrical Engineering/विद्युतअभियांञिकी), M. E(Power Systems) ग्रीन माऊंट एनर्जी सोलुशन्स, एनर्जी मॅनेजमेण्ट कन्सल्टन्ट,रेगुलर / सोलार इलेक्ट्रिसिटी बिल ऑडिटर, स्मार्ट ऑटोमॅटिक पॉवर फैक्टर सोलुशन सर्विसेस अँड सोलुशन,सोलार प्रोजेक्ट्स इंस्टॉलेशन अँड सर्विसेस, गव्हर्मेट लायसन्स इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर,PM सूर्यघर योजना रजिस्टर्ड व्हेंडर.हिला “मणिकर्णिका पुरस्काराने ” सन्मानित केले.-शिवाय महाराष्ट्रातील २८०० महिला उद्योजिका पैकी टॉप ३०मध्ये निवड होऊन सन्मानित.७ मार्च २०२६रोजी , आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट तर्फे आयोजित औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदाना साठी “तेजस्विनी सन्मान २०२६”ने सन्मानित पनवेल येथे करण्यात आले होते. या दोन्ही दैवज्ञ भगिनीनी मिळवलेले यश हे चूल आणी मूल सांभाळून उंबरठा पलीकडे उंच भरारी घेऊन प्राप्त केले याचा सार्थ अभिमान असून या भगीनीचा साडी चोळी गुलाब,पुष्प व भेट वस्तू देऊन उपस्थित भगीनीच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सत्काराला उत्तर देताना मितल वावेकर म्हणाल्या किसमाजाने केलेला सत्कार हा घरचा आहे. मिळवलेले यशामागे आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा वाटा आहे. युवापिढीला सांगू ईच्छिते कि जिद्ध चिकाटी आत्मविश्वास असेल तर धेय्य साध्य होतेच यदाकदाचित यश उंबरठ्यावरुनमागे गेले तरी खचून जायचे नाही.प्रयत्न करीत रहा यश मिळतेच.हर्षदा कल्याणकर टेकाळे म्हणाल्या कि पुरुष प्रधान क्षेत्रात उतरणे आणि एक स्त्री सुद्धा तितकेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त उत्तम कामं करु शकते हे शक्य करून दाखवले ते नाविन्यपूर्ण करून दाखवण्याची जिद्द आणि मेहनतीमुळे मिळाले.आई वडील पती मुलगी सासू,सासरे हा सन्मान समर्पित करते.असे सांगून समाजाची ऋणी आहे असे मनोगतातून व्यक्तकेले या समारंभाला महिला मंडळ अध्यक्षा पुजा वेदक उपाध्यक्षा स्मिता पितळे खजिनदारअंजली पितळे पदाधिकारी सदस्या समाज अध्यक्ष सुहास वावेकर,सचिव हर्षद वेदक आजी माजी पदाधिकारी समाज बांधव उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us