Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»लायट्या मारुतीच्या साक्षीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्र सेवेला सलाम व उजळला आशिर्वादाचा दिवा!.
ताज्या बातम्या

लायट्या मारुतीच्या साक्षीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्र सेवेला सलाम व उजळला आशिर्वादाचा दिवा!.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरSeptember 18, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

लायट्या मारुतीच्या साक्षीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्र सेवेला सलाम व उजळला आशिर्वादाचा दिवा!.

प्रतिनिधी / तळा-किशोर पितळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर सुरू असलेल्या सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने तळा शहरातील नमो उद्यानातील लायट्या मारुती मंदिरात महाआरतीचे आयोजन व दि. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचवीसवर्षेसेवेला‘आशीर्वादाचा दिवा’ हा विशेष कार्यक्रम भक्तिमय व उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला. तसेच घरोघरी दीप प्रज्वलन करण्यात आले. दीपप्रज्वलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रसेवे प्रती नमन करण्यातआले.तसेचत्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत विकसित भारताच्या संकल्पासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार करण्यात आला.यावेळी तळा परिसरातील व तालुक्यातील सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक यांनीदीपप्रज्वलित करण्यासाठी व महाआरती मध्ये सहभागी झाले याकरिता मंडळ अध्यक्ष कैलासजी पायगुडे व अभियान संयोजक,अँड.चेतनजी चव्हाण,अँड. निलेश रातवडकर जिल्हा ओबीसी अध्यक्ष राकेश कासार युवा मोर्चा अध्यक्ष, वैभव कदम युवा मोर्चा सुयोग बारटक्के ,महिला मोर्चा जिया ताई लोंढे नगरसेविका अँड.दिव्या रातवडकर व किशोर वेदक मोरेश्वर गोरिवले व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होतेसर्वपदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवसेना शहर अध्यक्ष राकेश वडके,नमीतपांढरकामे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते परशुराम सुतार,रमेश कोलवणकर सुरेश शिंदे उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us