Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»सेवा संकल्प अभियानांतर्गत चित्ररथाचे उद्घाटन विविध योजनांच्या प्रचार-प्रसारासह महिला सक्षमीकरणासाठी लाभार्थ्यांना धनादेश वाटप
ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत चित्ररथाचे उद्घाटन विविध योजनांच्या प्रचार-प्रसारासह महिला सक्षमीकरणासाठी लाभार्थ्यांना धनादेश वाटप

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरSeptember 17, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

सेवा संकल्प अभियानांतर्गत चित्ररथाचे उद्घाटन

विविध योजनांच्या प्रचार-प्रसारासह महिला सक्षमीकरणासाठी लाभार्थ्यांना धनादेश वाटप

रायगड प्रतिनिधी

 दि. १७ सप्टेंबर २०२६
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विविध शासकीय लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन आज रायगड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले (भा.प्र.से.), कृषी व पशुसंवर्धन सभापती, जिल्हा परिषद रायगड वैकुंठद पाटील, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA), रायगड प्रियदर्शनी मोरे तसेच पंचायत समिती आदिवासी गण सदस्य श्रीमती पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या चित्ररथाच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासात्मक उपक्रम आणि लाभाच्या योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार असून, पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.

राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण व सबलीकरण अभियान

याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण व सबलीकरण अभियानांतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या अभियानांतर्गत दोन महिला बचत गट तसेच पाच वैयक्तिक लाभार्थींना विविध उपक्रमांसाठी धनादेशांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे तसेच महिला व बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमास संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गटांचे प्रतिनिधी, लाभार्थी तसेच नागरिक उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us