Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक रोहा नगरीचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, शहर अध्यक्ष अमित उकडे शिवसेने दाखल.मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता.
ताज्या बातम्या

रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक रोहा नगरीचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, शहर अध्यक्ष अमित उकडे शिवसेने दाखल.मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरSeptember 1, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक रोहा नगरीचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, शहर अध्यक्ष अमित उकडे शिवसेने दाखल.मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता.

कोलाड (श्याम लोखंडे )

रायगड रोहा तालुक्यात राजकीय भूकंप रोहे नगरीचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक अमित उकडे, मयुर पायगुडे, सागर भोभड यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यानी मंगळवारी १ सप्टेंबर रोजी शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करत राष्ट्रवादी अजित पवार गटाला तसेच रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार तथा पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे यांना मोठा धक्का देत रायगडचे नवनिर्वाचित पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला यावेळी रोहा अलिबाग मुरूड चे दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी उपस्थित होते.तर सदरच्या या नेतेमंडळीच्या पक्ष प्रवेशाने रोहा तालुक्यात आता पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे तर माजी नगरसेवक असलेले संतोष पोटफोडे यांचे तटकरे कुटुंबाशी जवळचे संबंध असल्याने त्यांच्या पक्षबदलाला विशेष राजकीय महत्व प्राप्त झाले असल्याने नक्की रोहा बदलतोय काय यावर आता सर्वत्र राजकीय चर्चा रंगू लागली आहे.

प्रतिक्रिया:-
आम्ही जुने पदाधिकारी आहोत. मात्र, पक्षात काम करूनही आम्हाला सातत्याने डावलले जात होते. स्थानिक नेतृत्व असूनही विविध कार्यक्रमांमध्ये आम्हाला योग्य स्थान दिले जात नव्हते. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला.

– संतोष पोटफोडे, माजी नगराध्यक्ष, रोहा

प्रतिक्रिया
सध्या रोहे शहर आणि तालुक्यात कोणी जुन्या कार्यकर्त्यांना जुमानत नाही.तसेच पक्षाच्या कार्यक्रमात सातत्याने डावलेणे जे स्थान पूर्वी होते ते दिले जात नसल्याने योग्य तो निर्णय माजी रोहे नगरीचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे साहेब यांनी घेतला असून आम्ही देखील नवनिर्वाचित रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत शेठ गोगावले आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कर्तृत्ववावर विश्वास ठेवत हा पक्षप्रवेश केला आहे.
…. अमित उकडे रोहा शहर अध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट.

प्रतिक्रिया
स्थानिक पातळीवर उत्तम काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य सन्मान आणि स्थान देण्याची भूमिका शिवसेनेत प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान मिळेल . तर प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत आहे.तर रोहा सह रायगड बदलणार आहे .

भरत गोगावले, पालकमंत्री, रायगड

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us