Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»युवा नेतृत्व सिद्धार्थ संतोष हिरवे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई सचिवपदी नियुक्ती
ताज्या बातम्या

युवा नेतृत्व सिद्धार्थ संतोष हिरवे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई सचिवपदी नियुक्ती

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 31, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

युवा नेतृत्व सिद्धार्थ संतोष हिरवे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई सचिवपदी नियुक्ती

रोहा प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई सचिवपदी युवा नेतृत्व सिद्धार्थ संतोष हिरवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा वहिनी पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार मा. सुनीलजी तटकरे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच महिला व बालविकास मंत्री मा. अदिती ताई तटकरे यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आली. मुंबई अध्यक्ष मा. विभू घुगे यांच्या हस्ते सिद्धार्थ संतोष हिरवे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या सिद्धार्थ हिरवे यांच्या सामाजिक व विद्यार्थीहिताच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नवीन जबाबदारीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षणाशी संबंधित अडचणी तसेच युवकांच्या विविध समस्यांसाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार सिद्धार्थ हिरवे यांनी व्यक्त केला. त्यांच्या नियुक्तीबद्दल विद्यार्थी, युवक व कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us