Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिर उत्साहात संपन्न
ताज्या बातम्या

दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिर उत्साहात संपन्न

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 26, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिर उत्साहात संपन्न

म्हसळा प्रतिनिधी : म्हसळा शहर व तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेले दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिर आज २५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामीण रुग्णालय, म्हसळा येथे उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले.

या शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथून विशेष वैद्यकीय तज्ज्ञांची टीम उपस्थित होती.शिबिराला म्हसळा शहर व तालुक्यातील जवळपास ४७ दिव्यांग बांधव-भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजना, सवलती व सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचे असल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या माध्यमातून पात्र दिव्यांग व्यक्तींना आवश्यक तपासणी व मार्गदर्शन मिळाल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास मोठी मदत होणार आहे.

या शिबिराच्या आयोजनासाठी शाहनवाज शाहिद उकये, समीर बनकर – तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सुजित काते, मंगेश मशेलकर, अब्दुल कवी मसलाई, विश्वजीत सलावकर तसेच म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर व सर्व सहकारी कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, वैद्यकीय पथकाचे, ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे तसेच सहभागी झालेल्या सर्व दिव्यांग बांधव-भगिनींचे आयोजक शाहनवाज शाहिद उकये यांनी आभार मानले

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us