Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»तळा येथे तालुका कृषी विभागा मार्फत रानभाजी महोत्सव साजरा
ताज्या बातम्या

तळा येथे तालुका कृषी विभागा मार्फत रानभाजी महोत्सव साजरा

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 20, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

तळा येथे तालुका कृषी विभागा मार्फत रानभाजी महोत्सव साजरा.

प्रतिनिधी / तळा किशोर पितळे

तळा बस स्थानकात महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या तर्फे २०आँगस्ट२६रोजी रानभाजी महोत्सवा चे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा.तहसीलदार स्वाती पाटील, नगराध्यक्षा माधुरी घोलप उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे पंचायत समिती उपसभापती रवींद्र मांडवकर,शेतकरी संघटना अध्यक्ष चंद्रकांत रोडे, सचिव कैलास पायगुडे
यांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आले.यावेळी महंमदभाई परदेशी,नथुराम वरंडे कृष्णा चाळके उपस्थित होते महोत्सवात जवळपास २०/२५ प्रकारच्या रान भाज्या मध्ये भारंगा,शेवगा टाकळा, भाजीचा आळू, वडीचा आळु ,कुडाशेग,खवणी भाजी सुरण,माठ तांबडा माठ,इंन्शुलिन प्लांट (डायबेटीस)हे खास आकर्षण होते अशा अनेक प्रकारच्या भाज्या प्रदर्शनात आणल्या होत्या प्रत्येक रानभाजीचे आरोग्यासाठी असणारे महत्व सविस्तर फलक लावण्यात आले होते.या महोत्सवाचा मुख्य उद्देश रानभाज्या बद्दल आयुर्वेदात आरोग्यासाठी किती महत्त्वाचे स्थानआहे.शाश्वत वापरासाठी प्रोत्साहन, संवर्धन व जन जागृती व रानभाजी बद्दलस्थानिकांच्या माहिती संकलन हा असून कृषी विभागाने विषेश प्रयत्न केला आहे. आरोग्यासाठी रानभाज्या चांगल्या असून सिझन प्रमाणे उपलब्ध असणाऱ्या भाज्याचा वापर जेवणात करावाव तंदुरुस्त रहावे असे तालुका कृषी अधिकारी कांबळे यांनी सांगितले यावेळी कृषीमंडळ अधिकारी,कृषी सहाय्यक व तालुक्यातील शेतकरी वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us