Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»*पत्रकार किशोर पितळे “जीवन गौरव पत्रकार” पुरस्काराने सन्मानित. *कै.नारायणराव मेकडे व मनोज घोसाळकर यांना समर्पित.
ताज्या बातम्या

*पत्रकार किशोर पितळे “जीवन गौरव पत्रकार” पुरस्काराने सन्मानित. *कै.नारायणराव मेकडे व मनोज घोसाळकर यांना समर्पित.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 20, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*पत्रकार किशोर पितळे “जीवन गौरव पत्रकार” पुरस्काराने सन्मानित.
*कै.नारायणराव मेकडे व मनोज घोसाळकर यांना समर्पित.

रोहा -कुणाल घोसाळकर

माणगांव प्रेस क्लब वर्धापन दिनी सामाजिक,राजकीय व विविध क्षेत्रातील उद्योजक पत्रकारिता विशेष मान्यवरांचा सत्कार समारंभ १६आँगस्ट २६ रोजी कुणबी भवन माणगांव येथे आयोजित करण्यात आला होता तळा येथील जेष्ठ पत्रकार किशोर पितळे यांना “जीवन गौरव पत्रकार” पुरस्कार रायगड प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे व कोकण विभागीय सचिव मराठी पत्रकार परिषद मनोज खांबे यांच्या हस्ते सपत्नीक शाल,सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण कँबिनेटमंत्री अदिती तटकरे,राष्ट्रीयकाँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर पंचायत सभापती विलास शिंदे उपसभापती मनिषा मालोरे मिलिंद अष्टीकर अध्यक्ष मराठी पत्रकार परिषद,मनोज खांबे विभागीय सचिव कोकण विभाग मराठी पत्रकार परिषद,प्रशांत गोपाळे अध्यक्ष रायगड प्रेस क्लब, नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, उपनगराध्यक्षा रिया उभारे,
माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार,काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर माणगाव ता.अध्यक्ष नरेंद्र सिंह,विलास सुर्वे,माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार,माजी भा.ज.प.अध्यक्ष संजय ढवळे,पं.स.सदस्य अलका केकाणे, संगीता बक्कम, ज्ञानदेव पदरत रवींद्र टेंबे स्वाती करकरे,अक्षय जाधव जि.प.सदस्य दिनेश हरंवडकर,अविनाश नलावडे दिशा जाधव,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष काका नवगणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शादाब गैबी माजी कुलसचिव बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ विकास गायकवाड माणगांव बौद्ध समाज अध्यक्ष रवींद्र मोरे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी पुरस्कारार्थी- (वृत्त पत्रविक्रेते)(वन्य जीव अभ्यासक) (उद्योजक),(समाज सेवक),(मंडळ अधिकारी), (ग्रामविकास अधिकारी),(उप अभियंता माणगाव), (रेस्कु टीम पाटणूस),(स्वच्छता दूत माणगाव नगरपंचायत), (नारीशक्ती ग्राम संघ सणसवाडी)(पत्रकारिता क्षेत्र )
किशोर पितळे यांना (जीवन गौरव पत्रकार) पुरस्कार रायगड प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे व मराठी पत्रकार संघ कोकण विभागीय सचिव मनोज खांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना किशोर पितळे यांनी सांगितले की तीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पहिला च पुरस्कार मिळाला आहे त्याची दखल माणगांव प्रेस क्लबने घेऊन सन्मानित केले त्याचे ऋण व्यक्त करतो लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात युवा पिढी ने येणे आणी हा अबादीत ठेवणे आपले कर्तव्य आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारीकतेचा पाया निस्वार्थीपणे रचला.
मिळालेला पुरस्कार जेष्ठ पत्रकार कै.नारायणराव मेकडे व मनोज घोसाळकर यांना समर्पित करीत आहे.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी
पद्माकर उभारे (मुख्य संघटक व सहसचिव रायगड प्रेस) संतोष सुतार (अध्यक्ष),गौतम जाधव (कार्याध्यक्ष), हरेश मोरे (सचिव)एस वनारसे (खजीनदार)विश्वास गायकवाड (उपाध्यक्ष)आरती म्हामुणकर(उपाध्यक्षा)उत्तम तांबे (सल्लागार)विनोद सापळे(सल्लागार)सुनिल राजभर यांच्या सहकार्याने संपन्न झाला.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us