Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • डायमंड शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणार: समाजसेवक प्रमोद म्हसकर
  • रोह्यात दहीहंडीचा थरार रंगणार! उंचच उंच मानवी मनोरे रचण्यासाठी गोविंदा पथकांचा जोरदार सराव
  • जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयातील मुग्धा पाटील, करिष्मा हिरवेची चमकदार कामगिरी !
  • निलेश घाटवळ यांच्या हस्ते नांदगावच्या आदर्श केंद्र शाळेत डिजिटल लॅबचे उद्घाटन
  • रोह्यातील मंगलवाडी शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात; शिक्षण सभापती रविंद्र चाळके यांच्या हस्ते ध्वजारोहण
  • तळा येथे ८० वा स्वातंत्र्य दिन व मुख्य शासकीयकार्यालयात ध्वजारोहण संपन्न.
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयातील मुग्धा पाटील, करिष्मा हिरवेची चमकदार कामगिरी !
ताज्या बातम्या

जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयातील मुग्धा पाटील, करिष्मा हिरवेची चमकदार कामगिरी !

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 16, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयातील मुग्धा पाटील, करिष्मा हिरवेची चमकदार कामगिरी !
​
कोर्लई,ता.१६(राजीव नेवासेकर)

रायगड जिल्हा एड्स प्रतिबंध विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रेड रन मॅरेथॉन स्पर्धेत मुरुडच्या वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला शाखेतील विद्यार्थिनी कु.मुग्धा पाटील हिने द्वितीय क्रमांक तर कु.करिष्मा हिरवे हिने तृतीय क्रमांक पटकावला !
​ वसंतराव नाईक महाविद्यालयातून एकूण चार विद्यार्थिनी आणि चार विद्यार्थी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले होते. सहभागी व यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना मराठी विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.श्रीशेल भैरगुंडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.
​जिल्हास्तरावर झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत उत्तुंग यश मिळवल्याबद्दल महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ॲड.इस्माईल घोले,डॉ. विश्वास चव्हाण,वासंती उमरोटकर,प्राचार्य डॉ. जे. के.कांबळे तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रवेश पाटील, प्रा.सिद्धेश सतवीडकर,प्रा.रुफी हसवारे, प्रा.डॉ.एन.एन. बागुल,प्रा.म्हात्रे,प्रा.सीमा नाहिद,प्रा.डॉ.जी.डी. मुनेश्वर,प्रणव बागवे,चिंतन पोतदार,सायमा अनवारे, कृष्णा जांभेकर व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

डायमंड शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणार: समाजसेवक प्रमोद म्हसकर

August 16, 2026

रोह्यात दहीहंडीचा थरार रंगणार! उंचच उंच मानवी मनोरे रचण्यासाठी गोविंदा पथकांचा जोरदार सराव

August 16, 2026

निलेश घाटवळ यांच्या हस्ते नांदगावच्या आदर्श केंद्र शाळेत डिजिटल लॅबचे उद्घाटन

August 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

डायमंड शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणार: समाजसेवक प्रमोद म्हसकर

August 16, 2026

रोह्यात दहीहंडीचा थरार रंगणार! उंचच उंच मानवी मनोरे रचण्यासाठी गोविंदा पथकांचा जोरदार सराव

August 16, 2026

जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयातील मुग्धा पाटील, करिष्मा हिरवेची चमकदार कामगिरी !

August 16, 2026

निलेश घाटवळ यांच्या हस्ते नांदगावच्या आदर्श केंद्र शाळेत डिजिटल लॅबचे उद्घाटन

August 16, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us