Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
ताज्या बातम्या

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 12, 2026Updated:August 12, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

रोहा | प्रतिनिधी नंदकुमार बामुगडे

काल आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, मंत्री महोदया अदितीताई तटकरे आणि आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या सूचनेनुसार जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली.

याठिकाणी येणारे पाणी योग्य पद्धतीने डायव्हर्ट करून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर काम लवकरात लवकर सुरू करता येईल का, याबाबत पाहणीदरम्यान सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच पाहणीदरम्यान निश्चित करण्यात आलेल्या उपाययोजनांनुसार पुढील कार्यवाहीची रूपरेषा ठरविण्यात आली आहे.

रोड एक्स्टेंशन व संबंधित बांधकामाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असल्याने त्यांच्या माध्यमातून आवश्यक ती कार्यवाही करून हे काम लवकरात लवकर सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.

नागरिकांची सुरक्षितता तसेच त्यांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही प्राधान्याने करण्याबाबतही चर्चा झाली.

यावेळी नगराध्यक्षा  वनश्रीजी  शेडगे, बांधकाम सभापती राजेंद्रजी जैन, सभापती महेशजी कोल्हटकर, नगरसेविका संजनाताई शिंदे, नगरसेवक रोशनजी चाफेकर, स्वीकृत नगरसेवक दिवेशजी जैन, समाधानजी शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते अरुणजी पाटील व रोहेकार तसेच नागरिक उपस्थित होते.

#Roha
Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us