Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»*सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना दहा मुलींना चि.हीरण्या शुशांत लाड.हीने दत्तक घेतले*
ताज्या बातम्या

*सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना दहा मुलींना चि.हीरण्या शुशांत लाड.हीने दत्तक घेतले*

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 7, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना दहा मुलींना चि.हीरण्या शुशांत लाड.हीने दत्तक घेतले*

*प्रतिनिधी -श्री.रविंद्र लाड*.

*म्हसळा तालुक्यातील कन्या शाळेत सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत दहा मुलींना शैक्षणिक साहित्य खर्च प्रत्येक मुलीला तीनशे साठ रुपये प्रमाणे व शैक्षणिक साहित्य चि.हीरण्या शुशांत लाड.हीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदान करण्यात आले*.
*कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना तालुकाप्रमुख श्री.अमीत महामुणकर यांनी चि.हीरण्याचे वाढदिवस साजरा नकारता सावित्रीबाई फुले दत्तक योजनेंतर्गत दहा मुलींना शिक्षणासाठी मदत केली ही फारच मोठी गोष्ट आहे,या वयात जर ही मुलगी समाजाच्या शैक्षणिक मदतीचा विचार करत असेल तर घरची शिकवण व संस्कार आईवडिलांनी केलेले आहे ते दिसुन येत आहे*.
*म्हसळा युवासेनेचे कौस्तुभ करडे, नगरसेविका राखी करंबे यांनी सुद्धा सुंदर मार्गदर्शन केले*
*यावेळी श्री.शुशांत लाड, संतोष ऊध्दरकर, बाळा म्हात्रे,बाबुशेठ बनकर,कीशोर मोहीते,गणुशेठ बारे,अभय कळमकर ,समीर लांजेकर,अमीतभाई महामुणकर.केंद्र प्रमुख श्री.धामणकर सर,सौ.खेडेकर मॅडम मुख्याध्यापिका आणि शिक्षक व्रूंद उपस्थित होते*.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us