Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»माणगाव रेज हद्दीत मोठया प्रमाणात खैर माफियाचा हैदौस माणगाव रेज हि खैर व्यापारीचे माहेर घर झालेले आहे!
ताज्या बातम्या

माणगाव रेज हद्दीत मोठया प्रमाणात खैर माफियाचा हैदौस माणगाव रेज हि खैर व्यापारीचे माहेर घर झालेले आहे!

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 23, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

माणगाव रेज हद्दीत मोठया प्रमाणात खैर माफियाचा हैदौस
माणगाव रेज हि खैर व्यापारीचे माहेर घर झालेले आहे!

प्रतिनिधी समीर बामुगड

माणगाव तालुक्यात मोठया प्रमाणात सरकारी वनामध्ये सुध्दा राजरोस तोड सुरुआहे सरकरी वन अधिकारीच व्यापारी याचे संबंध रोटी बेटी सारखे झाले आहेत सरकारी वन अधिकारीच जंगलातील खैर झाडे दाखवतात व पैसे घेतात असे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे,

मा,सहाय्यक वनसंरक्षक रोहा श्री ,आशुतोष शेडगे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार वनपाल इंदापूर सुजित राजमाने,,वनसंरक्षक रातवड सौ,वैशाली भोर, वनसंरक्षक कुशेडे अमिना मनेयार, वनसंरक्षक इंदापूर अशोक कोहाकडे, व रोहा स्टाफ सह याच्या समवेत दि, 18/7/2026/रोजी रात्री 17:00वाजता मौजै भुवन आदिवासी वाडी येथे आरोपी काशिराम मारोती जगताप, यांच्या राहत्या घराशेजारी वाहन क्रमांक MH06BW8542ची तपासणी केली असता त्यामध्ये विनापरवाना बिगर शिक्याचे सोलीव खैर नग 70घ,मीटर 0,309किमत 4419/रुपये कटर मशिन नग-01वजन काटा मापे नग-06व जप्त वाहन क्रमांक MH06BW8542चीअदाजे किमत 200000/ रुपये मिळून आला सदर बाबत भारतीय वन अधिनियम 1927चे कलम 41(2)ब व42चे अंतर्गत वन गुन्हा दाखल करून वाहन व खैर जप्त सोलीव माल असा एकूण 204419/रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,सदर गुन्हे प्रकरणी काशिराम मारोती जगताप, मौजै भुवन आदिवासी वाडी ता माणगाव जि रायगड यांच्यावर परिमंडळ इंदापूर रौ,गु नं आयटी 02/2026दि,18/7/2026/अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहै आरोपी मा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माणगाव यांचे समोर हजर केले असता सदर आरोपीस दि 19/7/2026/ते21/7/2026/पर्यंत वनकोठडी सुनावणेत आली आहे,गुन्हाचा पुढील तपास उपवनसंरक्षक रोहा आशुतोष शेडगे याच्या मार्गदर्शनाखाली श्री, प्रशात शिदे वनपरिक्षेत्र माणगाव, व श्री, सुजित राजमाने वनपाल इंदापूर हे करत आहे,

सदरच्या या प्रकरणात मुगवली गावाच्या हद्दीत खैरानी भरली गाडी या पथकला रात्री गस्ती करत असताना मुगवली गावच्या हद्दीत आढळून आली तर या सदर वरील प्रमाणात मुख्य आरोपी फरार आहे, त्याचा शोध घेवून लवकरच वनविभाग मुसक्या आवळणार का?असा सवाल निसर्ग प्रेमी यांनी विभाग यांना केला आहे,

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us