Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
  • शेताच्या बांधावर नाविन्यपूर्ण प्रयत्नशील शेतकऱ्यांचा तळा प्रेस क्लब कडून सन्मान !
  • प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने मोफत चष्मा वाटप.
  • कोलाड उड्डाण पुलावरून ट्रेलर पलटी, संरक्षण कठड्यांचे अभाव,सुदैवाने कोणतेही जीवित हानी नाही,
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»तळा तालुक्यातील लोकशाहीरी परंपरेचा रामचंद्र घाणेकर बुवा महान तारा निखळला
ताज्या बातम्या

तळा तालुक्यातील लोकशाहीरी परंपरेचा रामचंद्र घाणेकर बुवा महान तारा निखळला

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 21, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

तळा तालुक्यातील लोकशाहीरी परंपरेचा रामचंद्र घाणेकर बुवा महान तारा निखळला.

तळा-किशोर पितळे

तळा  तालुक्यातील शक्ती-तुरा शाहिरी परंपरेचे खंदे शिलेदार आणि आपल्या सर्वांचे लाडके *’बादशहा*’ श्री.शाहीर रामचंद्र हरी घाणेकर बुवा यांचे आज दिनांक २१/०७/२०२६ रोजी राहत्या घरी पढवण येथे दुःखद निधन झाले म्रुत्यु समयी ६५ वर्षाचे होते.पश्चात ३मुलगे सूना नातवंडेअसा परिवार आहे १० वर्षापूर्वी पत्नी निधनाने खचले होते तरी देखील दु:खावर मात करीत लोकशाहिरी जपली होती.गेले दोन वर्षे उच्च रक्तदाब,डायबेटिस (अर्धांगवायू )पँरालिसिसआजारानेत्रस्त होते.पढवणच्या मातीतजन्मलेला हिरा आपल्या लोकशाहिरीतून
रसिकांना मंत्रमुग्ध करून आपली कला सादर करीत असत घरातील प्रतिकूल परिस्थितीत जास्त शिक्षण घेता आले नाही मैदानी खेळाची आवड होती त्याबरोबर बालवयात गणपती सणात नाचगाणी बघायची आवड लागली त्यामधूनच संगीत भजन,नाच,भारुड, गवळणी रचू लागले आणी अल्पावधीतच शाहिर नाव लौकिक मिळवला होता.आज पर्यंत अनेक कलांवता जवळ भजनाची,नाचाची डबल बारी केल्या कधीच हार मानली नाही शाहिरीतून समाज प्रबोधन,जनजागृती करीत असत.त्यांना “रायगड भुषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.उतार काळात शेवटचे गायलेले रचलेले गाणं डोळ्यात अश्रू आणणारे आहे.तालुक्यात नावाजलेलेव्यक्तीमत्व होते. कै.रामचंद्र बुवा घाणेकर यांच्या निधनाने लोकशाहीर कलावंताला तालुका मुकला आहे शक्ती-तुरा क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे यापुढे असा कलावंत होणे नाही अशा रसीकांमधून शोक व्यक्त केला जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026

शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!

August 10, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us