Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
  • शेताच्या बांधावर नाविन्यपूर्ण प्रयत्नशील शेतकऱ्यांचा तळा प्रेस क्लब कडून सन्मान !
  • प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने मोफत चष्मा वाटप.
  • कोलाड उड्डाण पुलावरून ट्रेलर पलटी, संरक्षण कठड्यांचे अभाव,सुदैवाने कोणतेही जीवित हानी नाही,
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»तळा रहाटाड रस्त्यावर चिखल खडेमातीचे साम्राज्य. रस्त्यावर माती वाहून आल्याने अपघाताला आमंत्रण. जमीन मालकावर नागरिकांची कारवाईची मागणी.
ताज्या बातम्या

तळा रहाटाड रस्त्यावर चिखल खडेमातीचे साम्राज्य. रस्त्यावर माती वाहून आल्याने अपघाताला आमंत्रण. जमीन मालकावर नागरिकांची कारवाईची मागणी.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 21, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

तळा रहाटाड रस्त्यावर चिखल खडेमातीचे साम्राज्य. रस्त्यावर माती वाहून आल्याने अपघाताला आमंत्रण. जमीन मालकावर नागरिकांची कारवाईची मागणी.

तळा -किशोर पितळे

रहाटाड मुख्य मार्गालगत जमीनी मालकांनी खरेदी करून साईटपट्टीची दैयनीय अवस्था झाल्याचे पहायला मिळत आहे.सदर रस्ता वेडीवाकडीवळणे,तीव्रउताराचाआहेजमीनमालकाच्या
हलगर्जीपणामुळेच जमीन साफसफाई झाडे झुडपे तोडल्याने व जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण माती काढल्याने सदर माती पावसाच्या पाण्याने रस्त्यावर आली असून चारचाकी वाहने दुचाकी,मिनिडोअर रिक्षा, अँटोरिक्षा,मोटार सायकल घसण्याच्या घटना घडल्या आहेत साईटपट्टी फुटभर खोली झाली आहे संपूर्ण रस्त्यावर खडे,मोठी दगडे, खड्डे पडले असून चिखल मातीचे साम्राज्य आहे वाहने चालवताना जीव मुठीत धरून चालवावे लागत आहे.एस टी बसचालका च्या तत्परतेने मुळे होणारा अनर्थ टळला मात्र सुदैवाने मोठी जीवीत हानी झाली नसली तरी भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. रस्त्यावर आलेल्या मातीच्या भरावाला जागा मालकाच्या हलगर्जीपणा मुळेच त्रास भोगावा लागत आहे त्याची योग्य व्यवस्था न केल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता असून सदर चांगल्या रस्त्याची यांच्या मुळे दुरावस्था झाल्याचे नागरिकांचे म्हणणे असून जमीन मालकीची मुजोरी वाढलीआहे संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी मालकांवर कडक कारवाई ची मागणीकेलीजातआहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026

शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!

August 10, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us